PHOTO | ‘हसीनाने आग लगा रखी है’, केपटाऊनच्या समुद्र किनाऱ्यावर दिव्यांका त्रिपाठीचा जलवा

दिव्यांका त्रिपाठी आता ‘खतरों के खिलाडी सीझन 11’च्या (Khatron Ke Khiladi 11) चित्रीकरणासाठी केपटाऊन गाठले आहे. केपटाऊनच्या सुंदर समुद्र किनाऱ्यांवर दिव्यांकाने सुंदर फोटोशूट केले आहे.

1/8
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठीचे (Divyanka Tripathi) चाहते जगभरात पसरलेले आहेत. स्टार प्लसचा टीव्ही शो ‘ये है मोहब्बतें’मधून या अभिनेत्रीने कमावलेली प्रसिद्धी अद्याप तसूभरही कमी झालेली नाही. दिव्यांका त्रिपाठी आता ‘खतरों के खिलाडी सीझन 11’च्या (Khatron Ke Khiladi 11) चित्रीकरणासाठी केपटाऊन गाठले आहे. केपटाऊनच्या सुंदर समुद्र किनाऱ्यांवर दिव्यांकाने सुंदर फोटोशूट केले आहे.

2/8
या ब्लॅक ड्रेस कोडमध्ये दिव्यांका त्रिपाठी खूप सुंदर दिसत आहे.

3/8
दिव्यांका त्रिपाठीची हे फोटो तिच्या चाहत्यांना खूप आवडले आहेत.

4/8
दिव्यांकाच्या पाऊटने तिचे चाहते देखील घायाळ झाले आहेत.

5/8
दिव्यांका त्रिपाठीची हॅपी स्टाईल तिच्या चाहत्यांना खूप आवडली आहे.

6/8
या फोटोशूट दरम्यान दिव्यांका त्रिपाठीने लाल रंगाची साडी परिधान केली होती.

7/8
लाल साडीत अभिनेत्रीचा हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

8/8
दिव्यांका त्रिपाठी ‘खतरों के खिलाडी सीझन 11’च्या चित्रीकरणासाठी केपटाऊन येथे दाखल झाला आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI