Girija Oak: नॅशनल क्रश गिरिजा ओकची एकूण संपत्ती किती? आकडा वाचून थक्क व्हाल

Girija Oak: नॅशनल क्रश ठरलेली अभिनेत्री गिरिजा ओक ही चांगलीच चर्चेत आहे. गिरिजाच्या खासगी आयुष्याविषयी जाणून घेण्यासाठी चाहते आतुरत असतात. चला जाणून घेऊया तिच्या एकूण संपत्तीविषयी...

| Updated on: Jan 13, 2026 | 3:15 PM
1 / 5
गेल्या काही दिवसांपासून मराठमोळी अभिनेत्री गिरिजा ओक ही चांगलीच चर्चेत आहे. गिरिजाच्या सौंदर्यावर चाहते फिदा झाले आणि रातोरात गिरिजा नॅशनल क्रश ठरली. आता तिच्याकडे एकूण किती संपत्ती आहे? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. चला जाणून घेऊया...

2 / 5
गिरिजा ओकने आकाशी रंगाची साडी नेसून एक मुलाखत दिली होती. या मुलाखतीमधील तिचा सिंपल लूक पाहून चाहते तिच्यावर फिदा झाले. त्यानंतर गिरिजा नॅशनल क्रश ठरली. त्यानंतर चाहत्यांमध्ये गिरिजाविषयी जाणून घेण्याची उत्सुकता वाढली आहे.

3 / 5
गिरिजाने बालकलाकार म्हणून काम करत अभिनयाच्या प्रवासाला सुरुवात केली. त्यानंतर तिने अनेक चित्रपट आणि मालिकांमध्ये काम करत प्रेक्षकांची मने जिंकली. तिच्या प्रत्येक भूमिकेवर चाहत्यांनी प्रेम केले आहे.

4 / 5
गिरिजा ओक ही प्रसिद्ध अभिनेते अभिनेते गिरीश ओके आणि पद्मश्री पाठक यांची मुलगी आहे. अभिनयाचे बाळकडू गिरिजाला घरातूनच मिळाले. तिने हळूहळू फिल्म इंडस्ट्रीमध्ये स्वत:ची अशी जागा निर्माण केली. आज गिरिजा कोट्यवधी रुपयांची मालकीण आहे.

5 / 5
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गिरिजा ओकची कमाई ही नाटक, चित्रपट, वेब सीरिज, जाहिरातींमध्ये काम केल्यानंतर होते. गिरिजाकडे एकूण 2 ते 5 मिलियन इतकी संपत्ती आहे.