AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Weight Loss : वजन कमी करण्यासाठी ‘हे’ 5 खास पेय दररोज प्या वाचा याबद्दल अधिक !

वजन कमी करण्यासाठी चयापचय वाढविणे आवश्यक आहे. चयापचय वाढविण्यासाठी आपण आहारात बर्‍याच प्रकारचे पदार्थ घेऊ शकतो.

| Edited By: Rohit Dhamnaskar | Updated on: Jun 09, 2021 | 7:46 AM
Share
वजन कमी करण्यासाठी चयापचय वाढविणे आवश्यक आहे. चयापचय वाढविण्यासाठी आपण आहारात बर्‍याच प्रकारचे पदार्थ घेऊ शकतो. यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. ग्रीन टीमध्ये एपिगॅलोकोटेचिन गॅलेट (ईजीसीजी) नावाचे अँटीऑक्सिडेंट असते. हे रोगप्रतिकारक शक्ती वाढवते आणि चरबी बर्न करण्यास मदत करते. यामुळे आहारात ग्रीन टीमचा समावेश केला पाहिजे.

1 / 5
चहा

चहा

2 / 5
अॅपल साइडर व्हिनेगर

अॅपल साइडर व्हिनेगर

3 / 5
रोज नारळाचे पाणी प्यायल्याने तुम्हाला मिळतील अनेक फायदे

रोज नारळाचे पाणी प्यायल्याने तुम्हाला मिळतील अनेक फायदे

4 / 5
लिंबाच्या पाण्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. पाणी पिण्याच्या अगोदर  लिंबाचा रस पाण्यामध्ये मिक्स करा आणि प्या. यामुळे चयापचय वाढते आणि वजन कमी होण्यास मदत होते. यामध्ये कॅलरी कमी असून व्हिटॅमिन सी जास्त असते. हे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करते.

5 / 5
Follow Us
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती;
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती; पहा खास व्हिडीओ