हे पाच आजार असलेल्या लोकांसाठी नारळाचं पाणी म्हणजे विषच; चुकूनही पिऊ नका

शरीराला हायड्रेटेड ठेवण्यासाठी अनेक जण नारळाच्या पाण्याचं सेवन करतात. नारळ पाणी पिण्याचे अनेक फायदे आहेत, हे सर्वांनाच माहिती आहे. मात्र काही लोकांना त्यामुळे नुकसान देखील होऊ शकते.

| Updated on: Mar 09, 2025 | 7:20 PM
1 / 7
 शरीराला हायड्रेटेड ठेवण्यासाठी अनेक जण नारळाच्या पाण्याचं सेवन करतात. नारळ पाणी पिण्याचे अनेक फायदे आहेत, हे सर्वांनाच माहिती आहे.

2 / 7
 मात्र असे देखील काही लोक आहेत, ज्यांना नारळाचं पाणी पिणं माहागात पडू शकतं, आज आपण त्यांच्याबद्दल जाणून घेणार आहोत.

3 / 7
नारळाचं पाणी पिणं काही लोकांसाठी अॅलर्जीचं कारण ठरू शकतं, काही लोकांना नारळाच्या पाण्यामुळे अॅलर्जी होऊ शकते. ज्यामुळे शरीरावर खाज सुटणे, पुरळ येणे यासारखा त्रास होऊ शकतो.

4 / 7
नारळामध्ये मोठ्या प्रमाणात पोटॅशियमचा साठा असतो, त्यामुळे ज्यांना हाय ब्लड प्रेशरचा त्रास आहे, अशा लोकांसाठी नारळाच्या पाण्याचं सेवन त्रासदायक ठरू शकतं. त्यांचा बीपी वाढू शकतो.

5 / 7
नारळ पाणी हे मुळातच  थंड असतं त्यामुळे ज्यांना सारखा सर्दीचा त्रास होतो, त्यांनी नारळ पाणी पेऊ नये असा सल्ला दिला जातो.

6 / 7
किडनीचा त्रास असलेल्या लोकांनी नारळाचं पाणी पेऊ नये, कारण नारळामध्ये मोठ्याप्रमाणात पोटॅशियम असतं, त्यामुळे त्याला किडनी फिल्टर करू शकत नाही.

7 / 7
ज्यांना साखरेचा त्रास आहे, अशा लोकांनी देखील नारळाचं पाणी पेऊ नये, कारण नारळाच्या पाण्यात ग्लाइसेमिक इंडेक्स हा खूप हाय असतो. त्यामुळे ज्यांना मधुमेहाचा त्रास आहे, अशा लोकांच्या समस्या वाढू शकतात. ( टीप ही माहिती उपलब्ध माहितीच्या आधारे देण्यात आली आहे, या माहितीची टीव्ही 9 मराठी कोणतीही पुष्टी करत नाही, कोणतीही गोष्ट करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा)