AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

फडणवीसांचे ‘देवा भाऊ’ बॅनर झळकले; बॅनरवर पायाने टीळा लावणाऱ्या बहिणीचा फोटो 

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 साठी 20 नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. यानंतर 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होत आहे. नागपुरमधील नागपूर दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघातून देवेंद्र फडणवीस हे विजयी झाले आहेत. हा विजय साजरा करताना कार्यकर्त्यांनी फडणवीसांचे देवा भाऊ हे बॅनर झळकवले.

Mayuri Sajerao
Mayuri Sajerao | Updated on: Nov 23, 2024 | 1:00 PM
Share
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 साठी 20 नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर 23 नोव्हेंबर म्हणजे आज अखेर निकाल हाती आले आहेत.  नागपुरमधील नागपूर दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघातून देवेंद्र फडणवीस हे विजयी झाले आहेत. हा विजय साजरा करताना कार्यकर्त्यांनी फडणवीसांचे देवा भाऊ हे बॅनर झळकवलेत.

1 / 6
देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसच्या प्रफुल्ल गुडधे यांचा मोठ्या मताधिक्क्याने पराभव केला आहे.कार्यकर्त्यांनी जल्लोष करत फडणवीसांचे बॅनर झळकवलेत.

देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसच्या प्रफुल्ल गुडधे यांचा मोठ्या मताधिक्क्याने पराभव केला आहे.कार्यकर्त्यांनी जल्लोष करत फडणवीसांचे बॅनर झळकवलेत.

2 / 6
फडणवीसांचे 'देवा भाऊ' अशा आशयाचे बॅनर आता कार्यकर्त्यांकडून झळकवताना दिसत आहेत. दरम्यान या बॅनरवर दिव्यांग मुलीनं फडणवीसांना पायानं टिळा लावलेला फोटोचे हे बॅनर असून त्यावर  'देवा भाऊ'  असं लिहिण्यात आलं आहे.

3 / 6
फडणवीसांनी जळगाव दौऱ्यावर असताना दिव्यांग शाळेला भेट दिली होती त्यावेळेसचा हा क्षण होता. तर,

फडणवीसांनी जळगाव दौऱ्यावर असताना दिव्यांग शाळेला भेट दिली होती त्यावेळेसचा हा क्षण होता. तर,

4 / 6
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फडणवीसांचा प्रचाराचा एक भाग म्हणून 'देवा भाऊ' हे गाणं लॉन्च केलं होतं.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फडणवीसांचा प्रचाराचा एक भाग म्हणून 'देवा भाऊ' हे गाणं लॉन्च केलं होतं.

5 / 6
भाजपच्या कार्यकर्त्यांनी आता हे दोन्ही गोष्टींन  एकत्र करत हा बॅनर बनवला असून तेच बॅनर झळकवत फडणवीसांचा विजय साजरा करत आहेत.

भाजपच्या कार्यकर्त्यांनी आता हे दोन्ही गोष्टींन एकत्र करत हा बॅनर बनवला असून तेच बॅनर झळकवत फडणवीसांचा विजय साजरा करत आहेत.

6 / 6
Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...