1/5

अभिनेत्री प्रार्थना बेहरे नेहमी नवनवीन फोटोशूट करत असते. आता तिनं जांभळ्या रंगाच्या सुंदर ड्रेसमध्ये फोटोशूट केलं आहे.
2/5

महत्त्वाचं म्हणजे तिनं हे फोटोशूट समुद्र किनाऱ्यावर केलं आहे.
3/5

प्रार्थना या ड्रेसमध्ये कमालीची सुंदर दिसत आहे. तिच्या चाहत्यांनासुद्धा तिचा हा अंदाज पसंतीस उतरला आहे.
4/5

'Feeling purple 💜'असं कॅप्शन देत तिनं हे फोटोशूट शेअर केलं आहे.
5/5
