FIFA WC 2022: क्रिस्टियानो रोनाल्डोची गर्लफ्रेंड जॉर्जिना रॉड्रिग्जने केले बोल्ड फोटोशूट, सोशल मीडियावर जोरदार चर्चा

| Updated on: Dec 09, 2022 | 8:48 AM

क्रिस्टियानो रोनाल्डोची गर्लफ्रेंड जॉर्जिना रॉड्रिग्जची जोरदार चर्चा

1 / 4
फिफा विश्वचषक सुरु झाल्यापासून खेळाडू आणि त्यांच्या गर्लफ्रेंडची जोरदार पाहायला मिळत आहे. क्रिस्टियानो रोनाल्डोची गर्लफ्रेंड जॉर्जिना रॉड्रिग्जने हीने फोटोशूट केल्यापासून तिची अधिक चर्चा आहे.

2 / 4
पोर्तुगाल टीमने अंतिम फेरीत धडक मारल्यानंतर क्रिस्टियानो रोनाल्डोची गर्लफ्रेंड जॉर्जिना रॉड्रिग्ज आपल्या सात मुलांना घेऊन कतारमध्ये दाखल झाली आहे.

3 / 4
आतापर्यंत पोर्तुगाल टीमची कामगिरी चांगली झाली आहे, त्यामुळे उपांत्य फेरीत कशी कामगिरी करणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.  पोर्तुगालची पुढची मॅच मोरक्को यांच्याशी होणार आहे.

4 / 4
 क्रिस्टियानो रोनाल्डोची गर्लफ्रेंड जॉर्जिना रॉड्रिग्जने हीने ज्यावेळी कतारमध्ये फोटोशूट केले. त्यावेळी तिच्यासोबत चार मुलं सोबत असल्याचे फोटोत दिसत आहे. त्याचबरोबर मैदानात सुद्धा तिने अनेक फोटो काढले आहेत.