AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Interesting Stories : माशाचा दात दिला की सोयरीक जमलीच म्हणून समजा; मुलीचा बाप झटक्यात तयार, या गावाची पारंपरिक प्रथा

या गावात एक अशी प्रथा आहे, जिथे जर तुम्हाला आवडणाऱ्या मुलीशी लग्न करायचे असेल, तर तिच्या बापाला माशाचा दात देण्याची प्रथा आहे. माशाचा दात दिलात तर समजून जा तुमचं त्या मुलीशी लग्न फिक्स झालं. जाणून घ्या अशा अनोख्या प्रथेबद्दल सविस्तर

| Updated on: Oct 25, 2026 | 5:01 PM
Share
या गावात एक अशी प्रथा आहे, जिथे जर तुम्हाला आवडणाऱ्या मुलीशी लग्न करायचे असेल, तर तिच्या बापाला माशाचा दात देण्याची प्रथा आहे. माशाचा दात दिलात तर समजून जा तुमचं त्या मुलीशी लग्न फिक्स झालं. या दाताला त्या प्रथेनुसार 'ताबूआ' असं म्हटलं जातं.

1 / 6
पारंपरिक फिजियन विवाहपद्धतीत मुलीचा हात मागताना मुलाच्या कुटुंबांकडून मुलीच्य कुटुंबाला ताबुआ दिला जातो. या भेटीतून मुलीच्या कुटुंबाप्रती आदर व्यक्त केला जातो. मुलीच्या लग्नाच्या प्रस्तावाला औपचारिक स्वरूप दिलं जातं.मुलीच्या वडिलांनी ही भेट स्वीकारल्यास विवाहाच्या प्रस्तावाला संमती मिळण्याशी त्याचा संबंध असतो.

2 / 6
फिजी या पॅसिफिक महासागरातील देशात लग्नाशी संबंधित एक वेगळीच पारंपरिक प्रथा आहे. इथे पारंपरिक विवाहाच्या मागणीच्या वेळी मुलीच्या वडिलांना मुलाने देवमासाचा दात देण्याची प्रथा आहे.

3 / 6
या प्रथेत कोणत्याही माशाच दात दिला जात नाही. तर स्पर्म व्हेल या व्हेल माशाचा दात वापरला जातो. हा  दात स्वच्छ करून, घासून गुळगुळीत केला जातो. त्याला दोरी बांधून दिला जातो. जणू त्याला पारंपारिक मौल्यवान वस्तूंसारखे सजवले जाते.

4 / 6
फिजीच्या पारंपारिक संस्कृतीत ताबुाआला मानाचं स्थान आहे. लग्न, जन्म, अंत्यसंस्कार आणि इतर महत्त्वाच्या प्रसंगी त्याची देवाणघेवाण केली जाते. ही भेट आदर, नातेसंबंध आणि बांधिलकी व्यक्त करण्याचं प्रतिक मानलं जातं.

5 / 6
देवमाशाच्या दात देताना मोठ्या माश्याचा नव्हे तर स्पर्म देवमाश्याचा दात दिला जातो. जो मिळवण्यासाठी फार कठीण असतं. क्वचितच मेलेला देवमासा फिजीच्या किनाऱ्यालगत आढळतो. त्यामुळे हा दात मिळणं कठीण मानलं जातं.

6 / 6
Follow Us
किनगावमध्ये RSS पथसंचलनावर दगडफेकीचा प्रयत्न; पोलिसांचा मोठा बंदोबस्त,
किनगावमध्ये RSS पथसंचलनावर दगडफेकीचा प्रयत्न; पोलिसांचा मोठा बंदोबस्त, नेमकं काय घडलं?
500 कोटींच्या ओडिओ क्लिपचं प्रकरण अचानक बंद का झालं? कारण, जरांगे...
500 कोटींच्या ओडिओ क्लिपचं प्रकरण अचानक बंद का झालं? कारण, जरांगे म्हणाले...
वरळी ते नवी मुंबई विमानतळ प्रवास होणार ट्राफिक फ्री! विकासकामांचे...
वरळी ते नवी मुंबई विमानतळ प्रवास होणार ट्राफिक फ्री! विकासकामांचे उद्घाटन
आकाशात भारतीय वायुसेनेचा थरार! वाराणसीत ‘विंग्स ओव्हर गंगा’ एअर शो;
आकाशात भारतीय वायुसेनेचा थरार! वाराणसीत ‘विंग्स ओव्हर गंगा’ एअर शो; मोदींची उपस्थिती
कर्ज घेतलं अन् अचानक बेपत्ता झाले! नांदेडमधील दोन शेतकरी...
कर्ज घेतलं अन् अचानक बेपत्ता झाले! नांदेडमधील दोन शेतकरी... फायनान्स कपनीवर संशय
ऑडिओ क्लिप प्रकरणावरून मनोज जरांगे आक्रमक; मराठा आंदोलन दडपण्याचा कट

राष्ट्रवादीच्या पडद्यामागे हालचाली? गुप्त बैठकीनंतर चर्चांना उधाण!

भीमाशंकरच्या जंगलावर कुऱ्हाड! अडीच लाख झाडांच्या रक्षणासाठी ग्रामस्थ..
भीमाशंकरच्या जंगलावर कुऱ्हाड! अडीच लाख झाडांच्या रक्षणासाठी ग्रामस्थ राज ठाकरेंच्या भेटीला
गोकुळच्या विजयाचा जल्लोष! सतेज पाटील यांचा पुण्यात भव्य सत्कार,
गोकुळच्या विजयाचा जल्लोष! सतेज पाटील यांचा पुण्यात भव्य सत्कार, काँग्रेस कार्यकर्त्यांकडून जंगी स्वागत
राज ठाकरेंनी मोदी-अदानी डॉक्युमेंट्रीवरील पोस्ट हटवली; आग लागायची ती..
राज ठाकरेंनी मोदी-अदानी डॉक्युमेंट्रीवरील पोस्ट हटवली; आग लागायची ती लागली आहे....