Wedding Night Tips : लग्नाच्या रात्री 5 गोष्टी लक्षात ठेवा, आठवणी आयुष्यभर मनात राहतील

लग्नाच्या पहिल्या रात्री 5 गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे. या गोष्टी केल्यास या आठवणी आयुष्यभर मनात राहील.

| Updated on: Oct 31, 2026 | 7:54 PM
1 / 5
लग्नाची पहिली रात्र ही प्रत्येकासाठी खास असते. जोडपे त्यांच्या नव्या आयुष्याला सुरुवात करते.

लग्नाची पहिली रात्र ही प्रत्येकासाठी खास असते. जोडपे त्यांच्या नव्या आयुष्याला सुरुवात करते.

2 / 5

लग्नात अनेक परंपरांचं पालन करून संसाराला सुरुवात करत असतात. जोडप्यासाठी लग्नाची पहिल्या रात्र खास असते. लग्नाच्या पहिल्या रात्री काही गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात.

3 / 5

लग्नाच्या पहिल्या रात्री गिफ्ट देऊ शकता. जोडपे एकमेकांना गिफ्ट देऊ शकतात. नवरा हा बायकोच्या आवडीची भेटवस्तू देऊ शकतो.

4 / 5

लग्नाच्या पहिल्या रात्री दारू पिणे टाळावे. पहिल्या रात्री दारू घेत असाल, तर प्रमाणात घ्यावीत. तुम्ही दारूच्या नशेत न राहता एकमेकांशी संवाद साधायला हवा. तुमच्या एक्स पार्टनरविषयी सांगू नये. तिला अस्वस्थ वाटेल, अशी कोणतीही कृती करू नये.

5 / 5

एखाद्या विषयावरून वाद होतील, यावर बोलणे टाळले पाहिजे. वाद होतील, अशा विषयावर चर्चा केल्याने पार्टनरचा मूड खराब होऊ शकतो.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us