AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Photo Gallery | आहारातील पुदिन्याच्या सेवनाचे पाच आश्चर्यकारक फायदे

पुदिना स्नायूंना आराम देण्याचे काम करत असते. तसेच स्नायूमध्ये होणाऱ्या वेदना कमी करण्यास मदत करतात. याबरोबरच दिनाचा रस कपाळावर लावल्यास डोकेदुखीपासून आराम मिळतो.

प्राजक्ता ढेकळे
प्राजक्ता ढेकळे | Updated on: Apr 10, 2022 | 7:10 PM
Share
 उन्हाळ्याची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. पुदिनामध्ये  अँटीऑक्सिडंट्स, मेन्थॉल आणि फायटोन्युट्रिएंट्स भरपूर असतात.  यामुळे अन्न पचवण्यासाठी मदत होते. पुदिनाच्या  समावेशामुळे पोटातील आम्लता व पोट फुगणे कमी होण्यास मदत होते.

1 / 5
पुदिना स्नायूंना आराम  देण्याचे काम करत असते. तसेच स्नायूमध्ये होणाऱ्या वेदना कमी करण्यास मदत करतात. याबरोबरच दिनाचा रस कपाळावर  लावल्यास डोकेदुखीपासून आराम मिळतो.

पुदिना स्नायूंना आराम देण्याचे काम करत असते. तसेच स्नायूमध्ये होणाऱ्या वेदना कमी करण्यास मदत करतात. याबरोबरच दिनाचा रस कपाळावर लावल्यास डोकेदुखीपासून आराम मिळतो.

2 / 5
पुदिना सेवनामुळे तणाव आणि नैराश्या कमी होण्यास  मदत होते. पुदिना औषधी वनस्पस्ती आहे.  पुदिनामध्ये अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटी-बॅक्टेरियाचे गुणधर्म आहेत. जे त्वचेवरील मुरुम आणि मुरुमांवर उपचार करण्यास मदत करतात.

3 / 5
 पुदिनाच्या पानांमध्ये सॅलिसिक ॲसिडचे प्रमाण जास्त असते. पुदिनामध्ये अँटीऑक्सिडेंट गुणधर्म आहेत जे आपल्या शरीरातून फ्री-रॅडिकल्स काढून स्वच्छ व तजेलदार त्वचा बनवण्यास मदत करतात.

पुदिनाच्या पानांमध्ये सॅलिसिक ॲसिडचे प्रमाण जास्त असते. पुदिनामध्ये अँटीऑक्सिडेंट गुणधर्म आहेत जे आपल्या शरीरातून फ्री-रॅडिकल्स काढून स्वच्छ व तजेलदार त्वचा बनवण्यास मदत करतात.

4 / 5
पुदिनाची पाने चघळल्याने दाताचे आरोग्य सुधारण्यास मदत होते. त्याचबरोबर  माउथवॉश म्हणून  वापरल्याने तोंडातील  बॅक्टेरिया नष्ट होऊन हिरड्या  निरोगी  राहण्यास मदत होते. 
 या लेखात दिलेली माहिती सामान्य गृहितकांवर अवलंबून आहे. )

पुदिनाची पाने चघळल्याने दाताचे आरोग्य सुधारण्यास मदत होते. त्याचबरोबर माउथवॉश म्हणून वापरल्याने तोंडातील बॅक्टेरिया नष्ट होऊन हिरड्या निरोगी राहण्यास मदत होते. या लेखात दिलेली माहिती सामान्य गृहितकांवर अवलंबून आहे. )

5 / 5
Follow Us
कधी एकमेकांचे कट्टर विरोधक, रवी राणा आणि बच्चू कडू एकत्र
Amravati : कधी एकमेकांचे कट्टर विरोधक, आता एकाच ध्येयासाठी एकत्र; रवी राणा-बच्चू कडूंच्या भेटीची चर्चा
जंतरमंतरवर पोलीस न लावता आंदोलन करू द्या, आहे का हिंमत?
Sandip Deshpande : जंतरमंतरवर पोलीस न लावता आंदोलन करू द्या, आहे का हिंमत? संदीप देशपांडेंचं थेट आव्हान
मी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा वाघ... अजय बारस्करांचा जरांगेंना इशारा
Ajay Baraskar on Manoj Jarnage : मी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा वाघ, तु...; अजय बारस्करांचा मनोज जरांगेंना थेट इशारा
शिवसेनेचं शिष्टमंडळ फडणवीसांना भेटणार, चर्चेचा विषय काय?
Shivsena : महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड; शिवसेनेचं शिष्टमंडळ फडणवीसांना भेटणार, चर्चेचा विषय काय?
एवढं मोठं प्रकरण झालं, लाड भाऊ गेले कुठे? मनोज जरांगेंचा सवाल
Manoj Jarange Patil on Prasad Lad : एवढं मोठं प्रकरण झालं, लाड भाऊ गेले कुठे? मनोज जरांगेंचा सवाल
मनोज जरांगेंनी केली रामदास कदमांची नक्कल, म्हणाले...
Manoj Jarange on Ramdas Kadam : मनोज जरांगेंनी केली रामदास कदमांची नक्कल, म्हणाले...
मनोज जरांगेंची ऑडिओ क्लिप खरी की AI जनरेटेड? भाजपची SIT चौकशीची मागणी
Navnath Ban On Jarange Viral Audio Clip : मनोज जरांगेंची ऑडिओ क्लिप खरी की AI जनरेटेड? भाजपची SIT चौकशीची मागणी
ऑडिओ क्लिपची चौकशी करा, नाहीतर...; जरांगे पाटलांचं फडणवीसांना आव्हान
Jarange Patil On Viral Audio Clip : ऑडिओ क्लिपची चौकशी करा, नाहीतर...; मनोज जरांगे पाटलांचं देवेंद्र फडणवीसांना थेट आव्हान
जरांगे पाटलांच्या ऑडिओ क्लिपमध्ये संजय राऊत अन् सुषमा अंधारेंची नावं?
Manoj Jarange Viral Audio Clip : जरांगे पाटलांच्या ऑडिओ क्लिपमध्ये संजय राऊत अन् सुषमा अंधारेंची नावं? महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ
मनोज जरांगेंना डॅमेज करण्याचा डाव? कथित ऑडिओ क्लिपमधील संभाषणाने....
Jarange Patil Viral Audio Clip : मनोज जरांगेंना डॅमेज करण्याचा डाव? कथित ऑडिओ क्लिपमधील संभाषणाने राजकीय वर्तुळात खळबळ