AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Karishma Tanna : लग्नानंतर पहिल्यांदाच करिश्मा तन्ना मीडियासमोर, नवऱ्यासोबत मॅचिंग करत पार्टीला हजेरी

करिश्मा तन्नाने 5 फेब्रुवारी उद्योजक वरूण बंगेरा सोबत लग्न केले. त्यानंतर ते पहिल्यांदा ते दोघे एक जुहू येथे पार्टी करताना दिसले आहेत.

महेश घोलप
महेश घोलप | Updated on: Feb 12, 2022 | 10:39 AM
Share
करिश्मा तन्नाने 5 फेब्रुवारी उद्योजक वरूण बंगेरा सोबत लग्न केले. त्यानंतर ते पहिल्यांदा ते दोघे एक जुहू येथे पार्टी करताना दिसले आहेत.

करिश्मा तन्नाने 5 फेब्रुवारी उद्योजक वरूण बंगेरा सोबत लग्न केले. त्यानंतर ते पहिल्यांदा ते दोघे एक जुहू येथे पार्टी करताना दिसले आहेत.

1 / 5
4 फेब्रुवारीला दोघांची हळद झाली त्यावेळेचे फोटो देखील सोशल मीडियावर अधिक व्हायरल झाले होते. तसेच करिश्मा तन्नाच्या चाहत्यांना तिचे फोटो अधिक आवडले असल्याचे देखील सोशल मीडियावर पाहायला मिळाले होते.

4 फेब्रुवारीला दोघांची हळद झाली त्यावेळेचे फोटो देखील सोशल मीडियावर अधिक व्हायरल झाले होते. तसेच करिश्मा तन्नाच्या चाहत्यांना तिचे फोटो अधिक आवडले असल्याचे देखील सोशल मीडियावर पाहायला मिळाले होते.

2 / 5
करिश्मा तन्नाने सेलिब्रिटी असून तिने खतरों के खिलाडी 10 चा किताब जिंकला आहे. त्यामुळे ती नेहमी चर्चेत असते. तसेच लग्नाआगोदर देखील तिचे आणि पतीचे अनेक फोटो व्हायरल झाला आहे.

करिश्मा तन्नाने सेलिब्रिटी असून तिने खतरों के खिलाडी 10 चा किताब जिंकला आहे. त्यामुळे ती नेहमी चर्चेत असते. तसेच लग्नाआगोदर देखील तिचे आणि पतीचे अनेक फोटो व्हायरल झाला आहे.

3 / 5
करिश्मा आणि वरूणची एका मित्राकडून ओळख झाली होती. दोघांचेही विचार जुळत असल्याने दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले आणि नंतर त्यांनी लग्न देखील केले.

करिश्मा आणि वरूणची एका मित्राकडून ओळख झाली होती. दोघांचेही विचार जुळत असल्याने दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले आणि नंतर त्यांनी लग्न देखील केले.

4 / 5
लग्न केल्यानंतर दोघांनीही घरातील सगळे रितीरिवाज पाळत मज्जा केल्याचं आपण त्यांच्या सोशल मीडियाच्या अकाऊंटवरून पाहिले आहे.

लग्न केल्यानंतर दोघांनीही घरातील सगळे रितीरिवाज पाळत मज्जा केल्याचं आपण त्यांच्या सोशल मीडियाच्या अकाऊंटवरून पाहिले आहे.

5 / 5
Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली