मोठी खळबळ! इराणच्या युद्धात आता फ्रान्सची उडी? थेट समुद्रात…प्रमुखांनीच दिला आदेश

फ्रान्सचे प्रमुख इमॅन्यूएल मॅक्रॉन यांनी मोठा निर्णय घेतला आहे. त्यांनी अणुउर्जेवर चालणाऱ्या विमानवाहू युद्धनौकेला भूमध्य सागरात तैनात करण्याचा आदेश दिला आहे. या युद्धनौकेचे नाव चार्ल्स डी गॉल असे आहे. ही युद्धनौका सर्व आधुनिक तंत्रज्ञानाने युक्त अशी आहे.

| Updated on: Mar 04, 2026 | 7:04 PM
1 / 5
इस्रायल-अमेरिका आणि इराण यांच्यात युद्धाचा भडका उडाला आहे. या युद्धाची व्यप्ती आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याच कारणामुळे प्रत्येक देश खबरादी घेत आहे. आपल्या देशाचे रक्षण कसे करता येईल, याला भारतासह इतरही अनेक देश प्राधान्य देत आहेत.

2 / 5
हे युद्ध सुरू असतानाच आता फ्रान्सचे प्रमुख इमॅन्यूएल मॅक्रॉन यांनी मोठा निर्णय घेतला आहे. त्यांनी अणुउर्जेवर चालणाऱ्या विमानवाहू युद्धनौकेला भूमध्य सागरात तैनात करण्याचा आदेश दिला आहे. या युद्धनौकेचे नाव चार्ल्स डी गॉल असे आहे. ही युद्धनौका सर्व आधुनिक तंत्रज्ञानाने युक्त अशी आहे.

3 / 5
विशेष म्हणजे या आदेशानंतर चार्ल्स डी गॉल ही युद्धनौका बाल्टिक सागरातून मेडिटेरेनियनच्या (भूमध्य सागर) दिशेने रवाना झाली आहे. मित्र देशाचे हित आणि संपत्ती याचे रक्षण व्हावे या साठी फ्रान्सने हा निर्णय घेतला आहे. हा निर्णय समोर येताच मॅक्रॉन यांचा एक जगाला संबोधित करतानाचा एक व्हिडीओ समोर आला आहे.

4 / 5
चार्ल्स डी गॉल ही युद्धनौका एअर विंग (राफेल फआयटर जेट) जेट तसेच एस्कॉर्ट फ्रिगेट्स यांच्यासह रवाना होणार आहे, असे मॅक्रॉन यांनी सांगितले आहे. सोमवारी ब्रिटिश हवाई तळावरही हल्ला करण्यात आला आहे. याचाही उल्लेख मॅक्रॉन यांनी केला आहे. सायप्रस हा युरोपीय संघाचा सदस्य देश आहे. (फोटो क्रेडिट- पीटीआय)

5 / 5
आम्ही या देशासोबत धोरणात्मक भागिदारी करण्यासाठी करार केला आहे. या देशाला आमचे समर्थन हवे आहे. त्यामुळेच आम्ही सायप्रसच्या समुद्रकिनारीहीदेखील अतिरिक्त एअर डिफेन्स असेट्स पाठवले आहेत, असेही त्यांनी सांगितले आहे. दरम्यान, मॅक्रॉन यांच्या घोषणेनंतर पुढे काय होणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. (फोटो क्रेडिट- पीटीआय)

Follow Us