Photo : ‘फर बेबी’, ‘गोरी मेम’ नेहा पेंडसेचा क्वालिटी टाईम

नेहा पेंडसे सध्या घरीच क्वालिटी टाईम स्पेन्ड करतेय. (‘Fur Baby’, Gori Mem Neha Pendse's Quality Time)

| Updated on: May 02, 2021 | 2:15 PM
1 / 5
‘भाभी जी घर पर हैं’ मालिकेतील गोरी मेम अर्थात अभिनेत्री नेहा पेंडसे सध्या घरीच क्वालिटी टाईम स्पेन्ड करतेय.

2 / 5
नेहमीच बोल्ड आणि ग्लॅमरस अंदाजात प्रेक्षकांना आणि चाहत्यांना घायाळ करणारी अभिनेत्री म्हणून नेहा पेंडसे ओळखली जाते.

3 / 5
आता नेहानं कुत्र्यासोबत काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

4 / 5
नेहा पेंडसेने मराठीसोबतच हिंदी आणि दाक्षिणात्य मनोरंजन विश्वातही आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे.

5 / 5
‘स्ट्रेस बस्टर…’ असं कॅप्शन देत तिनं हे फोटो शेअर केले आहेत.