टीव्ही अभिनेत्याच्या पत्नीचे बाथरुम आणि बेडरुममधील फोटो व्हायरल, हॉटनेसमध्ये मलायकाला देतेय टक्कर

गौरव खन्नाच्या पत्नीचे बेडरुम आणि बाथरुमधील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले असून ते सध्या प्रचंड चर्चेत आले आहेत. तिच्या या फोटोंनी इंटरनेटचं तापमान वाढवलं आहे.

soneshwar.patil | Updated on: Jan 15, 2026 | 2:16 PM
1 / 5
सध्या सोशल मीडियावर गौरव खन्नाच्या पत्नीचे बेडरुम आणि बाथरुममधील मिरर सेल्फीचे फोटो प्रचंड व्हायरल होत असून त्यांनी धुमाकूळ घातला आहे.

2 / 5
गौरव खन्नाची पत्नी आकांक्षा  चमोलाने नुकतेच तिचे बेडरुम आणि बाथरुममधील सेल्फीचे काही खास फोटो चाहत्यांसाठी इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. जे सध्या तुफान चर्चेत आले आहे.

3 / 5
तिच्या या फोटोंनी इंटरनेटचं तापमान वाढवलं आहे. याआधी देखील आकांक्षाने तिचे काही खास फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत, मात्र, तिच्या या फोटोंची सर्वात जास्त चर्चा होत आहे.

4 / 5
हे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करताना तिने कॅप्शनमध्ये म्हटलं आहे की, 'फिर से वही सेल्फ ऑब्सेशन वाली दिक्कत'. तिच्या या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडत आहे.

5 / 5
अनेकदा तिला तिच्या काही फोटोंमुळे ट्रोल देखील करण्यात आलं. मात्र, तिने याकडे लक्ष दिलं नाही. इन्स्टाग्रामवर तिचे लाखो चाहते आहेत. तिच्या फोटोंनी सध्या चाहत्यांना वेड लावलं आहे.