आपल्या प्रियजनांना होळीनिमित्त द्या या खास रंगमय शुभेच्छा, दिवस बनेल स्पेशल

होळीच्या दिवशी सर्व वाईट प्रवृत्तीचा अग्नीमध्ये जळून नाश होतो अशी मान्यता आहे. तसेच होळी हा रंगाचा देखील सण आहे. सर्वजण होळीची आतुरतेनं वाट पहात असतात. त्यामुळे या दिवशी तुम्ही तुमच्या प्रियजनांना रंगमय शुभेच्छा देऊन त्यांचा दिवस आनंदी बनवू शकता.

| Updated on: Mar 01, 2026 | 9:29 PM
1 / 5
होळी हा रंगाचा उत्सव आहे, या दिवशी आपण रंगांची उधळण करून आनंद साजरा करतो, अनेकजण या उत्सवाची आतुरतेनं वाट पहात असतात. तुम्ही या दिवशी आपल्या प्रियजनांना होळीच्या रंगमय शुभेच्छा देऊन त्यांचा आनंदात सहभागी होऊ शकतात, चला तर मग जाणून घेऊयात होळी साठीच्या काही खास शुभेच्छा

2 / 5

'वाईट गोष्टी विसरून चांगल्या गोष्टींचा आनंद लुटणे म्हणजे होळी, तुमचे आयुष्य रंगीबेरंगी आणि यशस्वी होवो, तुम्हाला होळीच्या हार्दिक शुभेच्छा' अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या प्रियजनांना होळीच्या शुभेच्छा देऊ शकतात.

3 / 5

'तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबीयांना आयु्ष्यात येणाऱ्या सर्व तेजस्वी रंगछटांच्या शुभेच्छा, होळीचा आनंदी साजरा करा, होळीच्या हार्दिक शुभेच्छा'

4 / 5

'नात्यात यावा गोडवा पुरणपोळीचा, आनंद घेऊन येई सण हा होळीचा, होळीच्या हार्दिक शुभेच्छा'

5 / 5

'होळी पेटू दे, द्वेष, मत्सर जळू दे, आगामी वसंत ऋतूत तुमच्या आयुष्यात सुख- समृद्धीची उधळण होऊ दे! होळीच्या हार्दिक शुभेच्छा'

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us