होळी
होळी हा हिंदू धर्मातील सर्वात महत्त्वाचा सण आहे. या दिवशी होळी पेटवून तिची पूजा केली जाते. होळीला पुरण पोळीचा नवैद्य दाखवला जातो. होळीची राख एकमेकांवर उडवली जाते. या दिवशी वेगवेगळी वेशभूषा केलेल्या मुलांची मिरवणूक निघते. याला वीराचा पाडवाही म्हणतात. तर धुलिवंदन किंवा रंगपंचमी हा सण होळीच्या दुसऱ्या दिवशी साजरा केला जातो. वसंत ऋतूशी संबंधित हा उत्सव आहे. उन्हाळ्याच्या सुरुवातीला हा सण साजरा केला जातो. उन्हाचा तडाखा कमी व्हावा आणि गारवा मिळावा म्हणून या दिवशी एकमेकांवर पाणी उडवण्याची पद्धत आहे. तसेच एकमेकांना रंग लावूनही हा उत्सव साजरा केला जातो. या सणाला धार्मिकही महत्त्व आहे.
नवऱ्याने होळी का साजरी केली नाही? विचारणाऱ्यांना स्वरा भास्करचं सडेतोड उत्तर
तुझ्या नवऱ्याने होळी का नाही खेळली, असा प्रश्न विचारणाऱ्यांना अभिनेत्री स्वरा भास्करने उत्तर दिलं आहे. स्वराने रंगपंचमीच्या दिवशी पती आणि मुलासोबतचा फोटो पोस्ट करत सर्वांना शुभेच्छा दिल्या होत्या. मात्र त्यावरून काहींनी तिला ट्रोल केलं होतं.
- स्वाती वेमूल
- Updated on: Mar 17, 2025
- 9:56 am
बघतोच तुला कोण…; होळी पार्टीत नशेत धूत असलेल्या कोस्टारने अभिनेत्रीसोबत केले चुकीचे कृत्य
फिल्म इंडस्ट्रीमध्ये होळी हा सण मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला जातो. एका टीव्ही अभिनेत्रीला होळी पार्टीमध्ये खूप वाईट अनुभव आला आहे. नेमकं काय झालं चला जाणून घेऊया...
- आरती बोराडे
- Updated on: Mar 16, 2025
- 1:37 pm
Suresh Dhas : नैसर्गिक रंगात न्हाऊन निघत धसांनी लुटला धुळवडीचा आनंद
Suresh Dhas Celebrating Holi : राज्यात सगळीकडे धूळवड आनंदात आणि उत्साहात साजरी होत आहे. राजकीय नेत्यानी देखील रंगांची उधळण करत धूळवड साजरी केली आहे. आमदार सुरेश धस यांनी आज आपल्या निवासस्थानी नैसर्गिक रंग लाऊन धुळवडच्या शुभेच्छा दिल्या.
- राखी राजपूत
- Updated on: Mar 14, 2025
- 4:57 pm
विकी कौशलची धुळवड; सासू-सासऱ्यांसोबत कतरिनाची धमाल
विकी कौशलची धुळवड; सासू-सासऱ्यांसोबत कतरिनाची धमाल | katrina kaif and vicky kaushal holi celebration with family sunny kaushal
- स्वाती वेमूल
- Updated on: Mar 14, 2025
- 4:06 pm
मराठी कलाकारांची मुंबई लोकलमध्ये अनोखी रंगपंचमी; पहा व्हिडीओ
मराठी कलाकारांनी मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये अनोखी धुळवड साजरी केली आहे. त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ऐश्वर्या नारकर, सुरुची अडारकर, तितिक्षा तावडे या व्हिडीओमध्ये एकमेकींना अनोखा रंग लावताना दिसत आहेत.
- स्वाती वेमूल
- Updated on: Mar 14, 2025
- 3:49 pm
‘शिवतीर्थ’वर ठाकरे रंगले; कुटुंब, कार्यकर्त्यांसोबत धूळवड साजरी
आज धूळवडनिमित्त सगळीकडे रंगांची उधळण होत असतानाच राजकीय नेत्यानी देखील आपल्या कुटुंबासोबत आणि कार्यकर्त्यांसोबत रंग खेळण्याचा आनंद लुटला. यावेळी राज ठाकरे देखील आपल्या कुटुंबासोबत रंग खेळताना बघायला मिळाले.
- राखी राजपूत
- Updated on: Mar 14, 2025
- 3:26 pm
Buldhana News : बुलढण्यात वाल्मिक कराड, कृष्णा आंधळे, घुलेचे फोटो जाळले
Santosh Deshmukh Case : सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येच्या निषेधार्थ बुलढण्यात होळीत आरोपी वाल्मिक कराड, कृष्णा आंधळे, घुलेचे फोटो जाळत आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.
- राखी राजपूत
- Updated on: Mar 14, 2025
- 1:59 pm
Holi Special : चिकन, मटणवाल्यांचीच हाय हवा! धूळवड स्पेशल बेतासाठी मुंबईत मटणाच्या दुकानांबाहेर लागल्या रांगा
Crowd On Mutton Chicken Shops : धूळवडला मांसाहार करण्याची परंपरा अनेक भागात आहे. त्यामुळे आज मुंबईत मटण - चिकन खरेदीसाठी खवय्यांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या बघायला मिळाल्या आहे.
- राखी राजपूत
- Updated on: Mar 14, 2025
- 12:39 pm
घरच्या घरी स्वस्त आणि ग्रँड होळी पार्टी करायचा विचार करताय? तर “या” टिप्स तुमच्या नक्की कामाला येतील
होळी हा रंगांचा सण भारतात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. या दिवशी लोक रंग खेळतात, गातात आणि एकमेकांसोबत त्यांचे मित्र, कुटुंब आणि नातेवाईकांसह आनंद शेअर करतात. पण ग्रँड पार्टी म्हटलं तर हॉलच्या खर्च ही वाढतो. जर तुम्हाला प्रवेश शुल्क भरायचा नसेल तर तुम्ही घरच्या घरीच होळी साजरी करू शकता. यावेळी जर तुम्हाला होळीच्या दिवशी घरच्या घरीच ग्रँड पार्टी आयोजित करायची असेल तर या गोष्टी नक्कीच लक्षात ठेवा.
- साक्षी कणसे
- Updated on: Mar 12, 2025
- 6:42 pm
होळीचं पाकिस्तानसोबत आहे खास कनेक्शन; इथूनच झाली रंगोत्सवाची सुरुवात
होळी हा भारतामध्ये दिवाळीनंतर साजरा करण्यात येणारा सर्वात मोठा सण आहे. हिंदू पंचांगानुसार दर वर्षी फाल्गुन महिन्यामध्ये हा सण सजरा करण्यात येतो.
- Ajay Deshpande
- Updated on: Mar 12, 2025
- 5:59 pm
मुलीवर रंग टाकल्यावर करावे लागते लग्न, कुठे आहे ही अजब परंपरा
Holi tradition After applying colors to girl, she has to get married
- Jitendra Zavar
- Updated on: Mar 14, 2025
- 5:27 pm
होळीच्या दिवशीही सर्वच हॉटेल हाऊसफुल्ल, एका रात्रीचं भाडं ऐकून घाम फुटेल; कारण काय?
यंदाच्या होळीच्या सुट्टीमुळे आणि लॉन्ग विकेंडमुळे देशभरात प्रवासाची लाट आली आहे. हॉटेल बुकिंगमध्ये 105 टक्के वाढ झाली असून, लीला पॅलेससारख्या हॉटेल्समध्ये एका रात्रीचे भाडे 45,000 रुपयांपर्यंत पोहोचले आहे. ऑनलाइन शोधात 30 टक्के वाढ झाली आहे.
- भीमराव गवळी
- Updated on: Mar 9, 2025
- 11:27 pm
होळीला भगवतांना कोणता रंग लावावा? जाणून घ्या रंगांची माहिती
Which color should be applied to God on Holi? Find out the information
- Jitendra Zavar
- Updated on: Mar 6, 2025
- 5:35 pm