Sathaye कॉलेजमधून (Bachelor of Mass Media) या पदवीचे शिक्षण घेत आहे. मागील 1 वर्षांपासून डिजिटल पत्रकारितेचा अनुभव. मनोरंजन, लाईफस्टाइल, गुन्हेगारी या विषयांवर लिखाण. सध्या टीव्ही९ मराठी डिजिटलमध्ये फ्रिलान्सर म्हणून कार्यरत.
long distance relationship मध्ये ‘या’ 5 गोष्टींमुळे तुटू शकते तुमचे नाते, वेळीच सावध व्हा
तुम्ही तुमच्या जोडीदारापासून दूर राहत आहात का? हे नाते टिकवणे कठीण वाटत असेल. पण 'या' गोष्टींची काळजी घेतल्यास तुम्ही हे नाते यशस्वी करू शकता.
- साक्षी कणसे
- Updated on: Sep 2, 2025
- 7:22 pm
Gk Quiz : ‘हा’ पक्षी उडू शकत नाही, पण पोहू शकतो, तुम्हाला माहितीये का?
स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सामान्य ज्ञान खूप महत्त्वाचे असते. चला, आज एक मजेशीर प्रश्न विचारूया, ज्याचे उत्तर तुम्हाला कदाचित माहीत नसेल. असा कोणता पक्षी आहे जो उडू शकत नाही, पण पोहू शकतो?
- साक्षी कणसे
- Updated on: Sep 1, 2025
- 1:05 pm
असा कोणता शब्द आहे, ज्यात सर्व स्वर (A, E, I, O, U) एकदाच येतात?
रोज सामान्य ज्ञान वाचणाऱ्यांसाठी हा एक खास प्रश्न आहे. असा कोणता शब्द आहे, ज्यात सर्व इंग्रजी स्वर म्हणजे a, e, i, o, u एकदाच येतात? चला, या प्रश्नाचं उत्तर शोधूया आणि तुमच्या ज्ञानात भर घालूया.
- साक्षी कणसे
- Updated on: Sep 1, 2025
- 12:56 pm
पंजाबला गेलात तर सुवर्ण मंदिरासोबतच ‘या’ जागांनाही नक्की भेट द्या
पंजाब म्हणजे फक्त मोहरीची शेती आणि भांगडा नृत्य नाही. हे राज्य इतिहास, संस्कृती आणि सौंदर्याचे एक अनोखे मिश्रण आहे. इथे अशी ८ खास ठिकाणे आहेत, जिथे फिरण्यासाठी परदेशी पर्यटकही आतुर असतात.
- साक्षी कणसे
- Updated on: Sep 1, 2025
- 12:52 pm
हिमाचल ट्रिपचे नियोजन करताय? Gen Z साठी हे आहेत बेस्ट स्पॉट्स
Gen Z पिढीला प्रवासात एडवेंचर, पार्टी आणि शांतता अशा सर्व गोष्टी एकाच ठिकाणी हव्या असतात. हिमाचल प्रदेश ही सर्व गरजा पूर्ण करणारे एक उत्तम पर्यटन स्थळ आहे. तर चला, अशा खास ठिकाणांबद्दल जाणून घेऊया.
- साक्षी कणसे
- Updated on: Sep 1, 2025
- 1:16 pm
‘या’ 5 कारणांमुळे पब्लिक टॉयलेटच्या दरवाज्यांना खाली जागा असते!
मॉल असो वा ऑफिस, सार्वजनिक टॉयलेटच्या दरवाज्याखाली जागा असण्याकडे तुमचं लक्ष नक्कीच गेलं असेल. पण ही केवळ डिझाइन नाही. यामागे अनेक महत्त्वाचे आणि व्यावहारिक कारणं आहेत, जे सुरक्षा आणि स्वच्छतेशी जोडलेले आहेत. चला, ते जाणून घेऊया.
- साक्षी कणसे
- Updated on: Sep 1, 2025
- 1:25 am
शाकाहारी लोकही घेऊ शकतात ‘व्हेज फिश फ्राय’चा आनंद, ही आहे सोपी रेसिपी
तुम्हाला माहीत आहे का, की तुम्ही नॉन-व्हेज न खाताही 'फिश फ्राय' चा आनंद घेऊ शकता? होय, हे शक्य आहे! आम्ही तुमच्यासाठी अशी एक खास रेसिपी घेऊन आलो आहोत, जी पाहून तुमचे मित्रच नाही, तर तुमचा बॉसही खुश होईल. ही रेसिपी खूप सोपी आहे आणि घरच्या घरी उपलब्ध असलेल्या साहित्यात बनवता येते.
- साक्षी कणसे
- Updated on: Sep 1, 2025
- 12:12 am
अंडी न खाणाऱ्यांसाठी बेस्ट आहे हा एगलेस बनाना पॅनकेक
तुम्ही अंड्याचा वापर न करताही चविष्ट आणि मऊ पॅनकेक बनवू शकता, हे तुम्हाला माहीत आहे का? ही रेसिपी खूप सोपी आहे, जी तुम्ही कमी वेळात तयार करू शकता. चला, या रेसिपीबद्दल जाणून घेऊया.
- साक्षी कणसे
- Updated on: Sep 3, 2025
- 11:53 pm
उकडलेले मशरूम आणि अंड्यांपासून बनवा ही खास रेसिपी, या टिप्स फॉलो करा
तुमच्या नाश्त्याला एक वेगळा आणि स्वादिष्ट ट्विस्ट देण्यासाठी तयार रहा. ही खास रेसिपी कमीत कमी वेळेत तयार होते आणि चवीला एकदम अप्रतिम लागते. यामध्ये वापरले जाणारे साहित्य तुमच्या स्वयंपाकघरात नेहमी उपलब्ध असते.
- साक्षी कणसे
- Updated on: Aug 31, 2025
- 11:59 pm
कानातले घालताना कानांचा त्रास टाळण्यासाठी खास युक्त्या
जड कानातले घालायला महिलांना खूप आवडते, पण कानदुखी आणि ओढल्यासारखी वेदना झाल्यामुळे अनेकदा त्या टाळाव्या लागतात. अशा वेळी काही सोप्या ट्रिक्सचा वापर केल्यास तुम्ही सहजपणे हेवी इयररिंग्स घालू शकता आणि स्टाईलही टिकवू शकता.
- साक्षी कणसे
- Updated on: Aug 31, 2025
- 3:41 pm
गणपतीच्या सुट्टीत मुलांना व्यस्त ठेवण्याचे 7 मजेदार मार्ग, शिकतील नवी कौशल्ये आणि वाढेल आत्मविश्वास
गणपतीच्या सुट्टीत मुलांसाठी आनंद आणि उत्साहाचा माहोल असतो. पण फक्त खेळण्यात वेळ न घालवता त्यांना वेगवेगळ्या मजेदार उपक्रमांत गुंतवणे आवश्यक आहे. अशा उपक्रमांमुळे मुलांना नवे कौशल्य शिकता येते आणि आत्मविश्वासही वाढतो.
- साक्षी कणसे
- Updated on: Aug 31, 2025
- 3:38 pm
केवळ हुशार लोकांनाच माहित आहेत गुगल क्रोमची ही खास वैशिष्ट्ये, लगेच तपासा
गुगल क्रोम हा जगातील सर्वाधिक वापरला जाणारा वेब ब्राउझर मानला जातो. दररोज लाखो लोक इंटरनेटसाठी याचाच वापर करतात. मात्र, या ब्राउझरमध्ये काही टॉप सीक्रेट फीचर्सही आहेत ज्यांची माहिती फारच कमी लोकांना असते. चला जाणून घेऊया ही खास वैशिष्ट्ये.
- साक्षी कणसे
- Updated on: Aug 31, 2025
- 12:57 pm