AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पत्नीला भेटायला गेला अन् थेट तिचा मृतदेहच खांद्यावर..; राजपाल यादवच्या आयुष्यातील धक्कादायक घटना

अभिनेता राजपाल यादव आता चेक बाऊन्स प्रकरणामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. पण याआधी देखील अभिनेत्याने अनेक संकटांचा सामना केला आहे. वयाच्या 20 व्या वर्षी अभिनेत्याने पत्नीचा मृतदेह खांद्यावर उचलला होता... याबद्दल खुद्द अभिनेत्याने एका मुलाखतीत सांगितलं होतं.

पत्नीला भेटायला गेला अन् थेट तिचा मृतदेहच खांद्यावर..; राजपाल यादवच्या आयुष्यातील धक्कादायक घटना
अभिनेता राजपाल यादव
| Updated on: Feb 11, 2026 | 1:02 PM
Share

अभिनेता राजपाल यादव याने आपल्या विनोदबुद्धीने चाहत्यांचं मनोरंजन केलं. अभिनेमात महत्त्वाची भूमिका साकारत राजपाल यादव याने बॉलिवूड आणि चाहत्यांच्या मनावर राद्य केलं. पण खाजगी आयुष्यात अभिनेत्याने अनेक चढ – उतार पाहिलेले आहेत. बॉलिवूडचा विनोदवीर अभिनेता… ही ओळख मिळवण्यासाठी अभिनेत्याला मोठा संघर्ष करावा लागला… राजपाल यादव हा उत्तर प्रदेशातील शाहजहांपूर जिल्ह्यातील कुलारा या छोट्याशा गावातील आहे. एका सामान्य कुटुंबातून आलेला राजपाल सैन्यात भरती होण्याचं स्वप्न पाहत होता, परंतु त्याच्या लहान उंचीमुळे त्याला हे स्वप्न पूर्ण करता आले नाही. पण अभिनेत्याने माघार घेतली नाही.

20 व्या वर्षी बसला मोठा धक्का…

1991 मध्ये राजपाल यादव याला पहिली नोकरी लागली. नोकरी लागल्यामुळे कुटुंबियांनी अभिनेत्याचं लग्न केलं… सर्वकाही सुरळीत सुरु असताना, अभिनेत्याच्या आयुष्यात मोठी घटना घडली… राजपाल यांच्या पहिल्या पत्नीचं निधन झाले. डिलिव्हरीच्या वेळी राजपाल याच्या पहिल्या पत्नीचं निधन झालं…

लग्नाच्या काही महिन्यांनंतर, राजपाल याला पत्नीचा मृतदेह स्वतःच्या खांद्यावर उचलावा लागला… एका मुलाखतीत राजपाल म्हणालेला, ‘मी दुसऱ्या दिवशी तिला भेटायला जाणार होतो… पण मला तिचा मृतदेह भेटला,,, तेव्हा मी फक्त 20 वर्षांचा होतो आमि ते क्षणी मला आयुष्यातील सर्वात मोठा धक्का बसला होता…

राजपाल यादव याचं दुसरं लग्न…

अनेक संकटांचा सामना केल्यानंतर राजपाल याच्या आयुष्यात स्थिरता आली, जेव्हा अभिनेत्याने राधा यादव हिच्यासोबत दुसरं लग्न केलं. राजपाल कायम सांगतो, राधाने मला फक्त संभाळलं नाही तर, माझ्या आणि माझ्या पहिल्या पत्नीच्या मुलीला देखील प्रचंड प्रेम दिलं. राजपाल म्हणतो, ‘मााझे गुरु, माझे आई – वडील यांच्यानंतर जर कोणी मला सर्वात जास्त संभाळलं आहे तर, माझ्या पत्नीने… राधाने’ सांगायचं झालं तर, राजपाल याची मुलगी आता लखनऊ येथे आनंदी वैवाहिक आयुष्य जगत आहे…

राजपाल याच्या दुसऱ्या पत्नीबद्दल  सांगायचं झालं तर, अभिनेत्याने  2003 मध्ये कॅनेडियन रहिवासी राधा हिच्यासोबत लग्न केलं. या जोडप्याला हर्षिता आणि रेहांशी या दोन मुली आहेत. . राजपाल त्याच्या पत्नीपेक्षा नऊ वर्षांनी मोठा आहे. राजपाल आणि राधा यांच्या लग्नाला जवळजवळ 22 वर्ष झाली आहेत.

Follow Us
कल्याण-सीएसएमटी एसी लोकलमध्ये बिघाड; दरवाजे बंद पडल्याने प्रवाशांची...
Kalyan | कल्याण-सीएसएमटी एसी लोकलमध्ये बिघाड; दरवाजे बंद पडल्याने प्रवाशांची एकाच गेटवर झुंबड
दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त सुनेत्रा पवार यांची भावनिक पोस्ट
Sunetra Pawar | तुमचा वाढदिवस आता जयंती म्हणून साजरा करताना मन तुटतंय... दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त सुनेत्रा पवार यांची भावनिक पोस्ट
मुंबईत पावसाची दमदार एंट्री; पुढील काही तास मुसळधार पावसाचा इशारा
Mumbai Rain Update | मुंबईत पावसाची दमदार एंट्री; पुढील काही तास मुसळधार पावसाचा इशारा
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन...
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन चिघळलं
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं...
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय,
Jitendra Singh | राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय, गृहमंत्र्यांसोबत...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून अरविंद केजरीवाल यांचं खळबळजनक वक्तव्य
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेच्या आंदोलनात शर्मिला ठाकरे...
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेचं दादरमध्ये आंदोलन, थेट शर्मिला ठाकरे सहभागी
प्रकाश आंबेडकरांची मुंबई बंदची हाक, 23 जुलैला मुंबई बंद?
Prakash Ambedkar | विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ प्रकाश आंबेडकरांची मुंबई बंदची हाक, 23 जुलैला मुंबई बंद?
मोठी बातमी! भाजपचा बडा नेता राहुल गांधी यांच्यासोबत चर्चेसाठी दाखल,
मोठी बातमी! भाजपचा बडा नेता राहुल गांधी यांच्यासोबत चर्चेसाठी दाखल, दिल्लीत नेमकं काय घडतंय?
धर्मेंद्र प्रधान यांच्यात असे काय? ज्यामुळे मोदी सरकार घेत नाही राजीनामा, ही मुख्य 5 कारणे वाचा...

धर्मेंद्र प्रधान यांच्यात असे काय? ज्यामुळे मोदी सरकार घेत नाही राजीनामा, ही मुख्य 5 कारणे वाचा..

इतिहासात पहिल्यांदाच विद्यार्थ्यांवर बॅलेट गनचा वापर झाल्याचा आरोप, दिल्ली पोलिसांचं खंडन.

इतिहासात पहिल्यांदाच विद्यार्थ्यांवर बॅलेट गनचा वापर झाल्याचा आरोप, दिल्ली पोलिसांचं खंडन

यांच्या डोक्यातील हवा काढायला जनतेला वेळ लागणार नाही; उद्धव ठाकरे यांचा इशारा.

यांच्या डोक्यातील हवा काढायला जनतेला वेळ लागणार नाही; उद्धव ठाकरे यांचा इशारा

एका साडीपायी संसार उद्ध्वस्त, पतीच्या डोक्यात थेट घातला कुकर; एका चुकीने सुनिताचं बिंग फुटलं !.

एका साडीपायी संसार उद्ध्वस्त, पतीच्या डोक्यात थेट घातला कुकर; एका चुकीने सुनिताचं बिंग फुटलं !

Manoj Jarange Patil : ‘माज आणि मस्ती असती, ती मस्ती इतकी भयानक असती..’ दिल्लीला रवाना होताना मनोज जरांगे पाटील गरजले.

Manoj Jarange Patil : ‘माज आणि मस्ती असती, ती मस्ती इतकी भयानक असती..’ दिल्लीला रवाना होताना मनोज जरांगे पाटील गरजले

आता तरुण पोरं तुम्हाला उचलून फेकणार..; राहुल गांधींना ताब्यात घेतल्यानंतर हेमंत ढोमेचा संताप.

आता तरुण पोरं तुम्हाला उचलून फेकणार..; राहुल गांधींना ताब्यात घेतल्यानंतर हेमंत ढोमेचा संताप