AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ज्या क्षणासाठी प्रेक्षक आतुर, अखेर तेच घडलं..; समर-स्वानंदीचे रोमँटिक क्षण, व्हॅलेंटाइन डे होणार खास

झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका 'वीण दोघातली ही तुटेना'मध्ये प्रेक्षक ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होते, अखेर तो क्षण पहायला मिळणार आहे. समर आणि स्वानंदी यांची रोमँटिक केमिस्ट्री प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे.

| Updated on: Feb 11, 2026 | 1:08 PM
Share
14 फेब्रुवारीला जगभरात 'व्हॅलेंटाइन डे' साजरा केला जातो. यानिमित्ताने झी मराठी वाहिनीवरील 'वीण दोघातली ही तुटेना' या लोकप्रिय मालिकेतही खास रोमँटिक, भावनिक आणि मनोरंजक घडामोडी घडणार आहेत.

14 फेब्रुवारीला जगभरात 'व्हॅलेंटाइन डे' साजरा केला जातो. यानिमित्ताने झी मराठी वाहिनीवरील 'वीण दोघातली ही तुटेना' या लोकप्रिय मालिकेतही खास रोमँटिक, भावनिक आणि मनोरंजक घडामोडी घडणार आहेत.

1 / 5
‘वीण दोघातली ही तुटेना’ या मालिकेत आजी अधिरावर जबाबदारी टाकते की जसा ती स्वतः व्हॅलेंटाईन डे साजरा करत आहे, तसंच काहीतरी खास समर आणि स्वानंदीसाठीही केलं पाहिजे.

‘वीण दोघातली ही तुटेना’ या मालिकेत आजी अधिरावर जबाबदारी टाकते की जसा ती स्वतः व्हॅलेंटाईन डे साजरा करत आहे, तसंच काहीतरी खास समर आणि स्वानंदीसाठीही केलं पाहिजे.

2 / 5
आजीच्या सांगण्यावरून अधिरा एक खास प्लॅन तयार करते. या प्लॅननुसार ती समर, स्वानंदी आणि रोहनला तातडीने एका ठिकाणी पोहोचायला सांगते. तिथे पोहोचल्यानंतर कळतं की ही व्हॅलेंटाइन पार्टी आहे.

आजीच्या सांगण्यावरून अधिरा एक खास प्लॅन तयार करते. या प्लॅननुसार ती समर, स्वानंदी आणि रोहनला तातडीने एका ठिकाणी पोहोचायला सांगते. तिथे पोहोचल्यानंतर कळतं की ही व्हॅलेंटाइन पार्टी आहे.

3 / 5
या पार्टीमध्ये समर-स्वानंदीचे खास रोमँटिक क्षण प्रेक्षकांना अनुभवता येणार आहेत. मात्र, या आनंदातही मल्लिका मीठाचा खडा टाकायची योजना आखते. आता रोहन  हे सगळं सहन करणार का? मल्लिकाचा प्लॅन यशस्वी होणार का ? हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

4 / 5
'वीण दोघातली ही तुटेना' ही मालिका अल्पावधीतच लोकप्रिय ठरली आहे. यामधील तेजश्री प्रधान आणि सुबोध भावे यांची जोडी प्रेक्षकांना खूपच आवडतेय. या दोघांमधील ऑनस्क्रीन रोमँटिक क्षण पाहण्यासाठी चाहते फार उत्सुक आहेत.

5 / 5
Follow Us
MPSC अध्यक्षांच्या राजीनाम्यावरून गोपीचंद पडळकरांचा रोहित पवारांवर...
MPSC अध्यक्षांच्या राजीनाम्यावरून गोपीचंद पडळकरांचा रोहित पवारांवर घणाघात; थेट म्हणाले...
पेपरफुटी प्रकरणात मोठी घडामोड! विवेक भिमनवारांचा राजीनामा मुख्यमंत्र्य
पेपरफुटी प्रकरणात मोठी घडामोड! विवेक भिमनवारांचा राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे? रोहित पवारांचा खळबळजनक दावा
पुणे MPSC आंदोलनातून पोलिसांनी हटवल्या LED स्क्रीन, 80 विद्यार्थ्यांना
पुणे MPSC आंदोलनातून पोलिसांनी हटवल्या LED स्क्रीन, 80 विद्यार्थ्यांना नोटिसा
मुंबईतील बेकायदा फ्लेक्सवर महापालिकेचा दणका; आता जाहिरातींसाठी नवे...
मुंबईतील बेकायदा फ्लेक्सवर महापालिकेचा दणका; आता जाहिरातींसाठी नवे नियम काय?
इंडिया आघाडीच्या आंदोलनाचं आयोजन मात्र, मित्र पक्षाचा सहभाग नाही;
इंडिया आघाडीच्या आंदोलनाचं आयोजन मात्र, मित्र पक्षाचा सहभाग नाही; पक्षाने मांडली स्पष्ट भूमिका
प्रसिद्ध अभिनेत्रीने घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट, नेमकं कारणही...
प्रसिद्ध अभिनेत्रीने घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट, नेमकं कारणही आलं समोर
कार्यक्रमादरम्यान मोठा गोंधळ! अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी...
कार्यक्रमादरम्यान मोठा गोंधळ! अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आर्ध्यातच थांबवलं भाषण, नेमकं काय घडलं?
संसद ते निवडणूक आयोग! ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात इंडिया आघाडीचा महा
संसद ते निवडणूक आयोग! ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात इंडिया आघाडीचा महामोर्चा, जय्यत तयारी
राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण; म्हणाले, ‘ते...
राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण; म्हणाले, ‘ते विधान दिशाभूल करणारं...
कल्याणमध्ये भरधाव कारचा थरार; संतप्त नागरिकांनी केली तोडफोड
Kalyan : कल्याणच्या सहजानंद चौकात भरधाव कारचा थरार; संतप्त नागरिकांनी केली तोडफोड, नेमकं काय घडलं?