Gold Rate : सोन्याचा भाव झाला धडाम, दागिने चांगलेच स्वस्त, 10 ग्रॅमचा भाव झाला…वाचा ताजा भाव

सुवर्ण नगरी म्हणून ओळख असलेल्या जळगावच्या सराफा बाजारात सोन्याच्या दरात पुन्हा घसरण झाली आहे. आज (20 ऑक्टोबर) दिवसभरात सोन्याच्या दरात तिसऱ्यांदा घसरण झाल्याचे पाहायला मिळाले.

| Updated on: Oct 20, 2026 | 10:26 PM
1 / 5
Today Gold Rate : सध्याची जागतिक परिस्थिती तसेच देशांतर्गत सराफा बाजारातील स्थितीमुळे सोन्याचा भाव कधी वाढतोय तर कधी कमी होताना दिसतोय. आज दसऱ्याच्या दिवशीच सोन्याचा भाव घसरला आहे.

Today Gold Rate : सध्याची जागतिक परिस्थिती तसेच देशांतर्गत सराफा बाजारातील स्थितीमुळे सोन्याचा भाव कधी वाढतोय तर कधी कमी होताना दिसतोय. आज दसऱ्याच्या दिवशीच सोन्याचा भाव घसरला आहे.

2 / 5

सुवर्ण नगरी म्हणून ओळख असलेल्या जळगावच्या सराफा बाजारात सोन्याच्या दरात पुन्हा घसरण झाली आहे. आज (20 ऑक्टोबर) दिवसभरात सोन्याच्या दरात तिसऱ्यांदा घसरण झाल्याचे पाहायला मिळाले.

3 / 5

सोन्याच्या दरात 20 ऑक्टोबर रोजी दिवसभरात 1 हजार 800 रुपयांची घसरण झालेली पाहायला मिळाले. तर चांदीच्या दरात तब्बल 5 हजार रुपयांची घसरण झाली.

4 / 5

या घसरणीसह सोन्याचा दर जीएसटीसह 1 लाख 49 हजार 041 रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत घसरला. तर चांदीचा दर जीएसटीसह 2 लाख 16 हजार 300 प्रति किलोपर्यंत खाली आला.

5 / 5

दसऱ्याच्या मुहूर्तावर सोन्याच्या दारात घसरण झाल्यामुळे खरेदीचा मुहूर्त साधणाऱ्या ग्राहकांना यामुळे दिलासा मिळालाय. सध्या सोन्याचा भाव कमी झाल्याने लोक दागिने खरेदी करायला सराफा दुकानात गर्दी करत आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us