Gold Rate : आता सोनं झपाट्याने कमी होणार, नवा भाव पाहून सामान्यांच्या मनात खुशी, 10 ग्रॅमसाठी किती रुपये?

गेल्या काही दिवसांपासून सोनं आणि चांदीच्या भावात मोठा चढउतार होताना पाहायला मिळत आहे. सध्या सोन्याचा भाव घसरला आहे. परंतु भविष्यातही सोन्याचा भाव असाच कमी होणार का? असे विचारले जात आहे.

| Updated on: Jan 07, 2026 | 9:52 PM
1 / 5
गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या भावात मोठे चढउतार पाहायला मिळत आहेत. सध्या तर या दोन्ही मौल्यवान धातूंमध्ये मोठी वाढ होत आहे. सोनं दीड लाखांच्या पुढे जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तर सोनंदेखील अडीच लाख रुपयांच्या पुढे जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

2 / 5
सोन्याच्या भावात 7 जानेवारी रोजी थोडीशी घट झालेली पाहायला मिळाले. इंडियन बुलियन  अँड ज्वेलर्स असोशिएनशनने सांगितल्यानुसार 6 जानेवारी रोजी 22 कॅरेट सोन्याचा भाव 125181 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचला होतो.

3 / 5
बुधवारी म्हणजेच 7 जानेवारी रोजी हाच भाव 125139 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचला आहे. चांदीचा भाव तब्बल 2 हजार 800 रुपये प्रति किलोवर पोहोचला आहे. मंगळवारी 24 कॅरेट सोन्याचा भाव 136660 रुपये प्रति 10 रुपये होता.

4 / 5
हाच भाव बुधवारी 136615 रुपयांपर्यंत खाली आला. म्हणजेच सोनं साधारण 44 रुपयांनी स्वस्त झाले आहे. मंगळवारी सोन्याचा भाव 125181 रुपये प्रति 10 ग्रॅम रुपये होता. हाच भाव बुधवारी 125139 रुपये प्रति 10 ग्रॅम रुपयांवर पोहोचला आहे. म्हणजेच 22 कॅरेट सोने 42 रुपयांनी स्वस्त झाले आहे.

5 / 5
(टीप- वरच्या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. कुठेही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष गुंतवणूक करायची असेल किंवा कोणताही आर्थिक निर्णय घ्यायचा असेल तर त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या)