Todays Gold rate: आनंदाची बातमी! सोन्याचा भाव चांगलाच घसरला,10 ग्रॅमसाठी मोजावे लागणार केवळ इतके पैसे

Todays Gold rate: गेल्या काही दिवसांपासून सतत वाढत असलेला सोन्याचा भाव हा आज चांगलाच कोसळला आहे. सोने खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या आजचा 10 ग्रॅमचा भाव किती जाणून घ्या...

| Updated on: Jan 08, 2026 | 2:08 PM
1 / 5
भारतीय संस्कृतीमध्ये सोने आणि चांदींच्या दागिन्यांना प्रचंड महत्त्व दिले जाते. प्रत्येक आनंदाच्या क्षणी किंवा सण-उत्सव साजरे करताना महिला तसेच पुरुष अंगावर सोन्याचे दागिने घालतात. पण गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या भावाने आकाशाला स्पर्श केला आहे. आज सोन्याच्या भाव किती आहे जाणून घ्या...

2 / 5
गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या आणि चांदीच्या भावामध्ये प्रचंड वाढ होताना दिसत आहे. सतत वाढ होत असली तरीही सोन्याची खरेदी मात्र कमी होताना दिसत नाही. आज ही बातमी सर्वांना दिलासा देणारी आहे. कारण सोन्याचे भाव चांगलेच घरसले आहेत.

3 / 5
आजचा सोन्याचा भाव हा जवळपास 900 रुपयांनी घरला आहे. त्यामुळे सोन्याचे दर जीएसटी सह 1 लाख 39 हजार 874 रुपयांवर पोहोचले आहेत. दोन दिवसांपूर्वी सोन्याच्या दरात लागोपाठ 1600 रुपये आणि 900 रुपये वाढ झाली होती. मात्र आज हेच सोन्याचे दर 900 रुपयांनी कमी झाल्याने खरेदी करणाऱ्यांना आनंद झाला आहे.

4 / 5
देशात चांदीचे भाव देखील दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. चांदीच्या भावात देखील तब्बल 7 हजारांनी घसरण झाली आहे. त्यामुळे आजचा चांदीचा भाव हा जीएसटीसह 2 लाख 48 हजार 230 रुपयांवर पोहोचला आहे. त्यामुळे जर तुम्ही सोने आणि चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर हा दिवस तुमच्यासाठी योग्य आहे.

5 / 5
(टीप- वरच्या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. कुठेही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष गुंतवणूक करायची असेल किंवा कोणताही आर्थिक निर्णय घ्यायचा असेल तर त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या)