Gold Rate : सोने-चांदी धडाम, किंमत क्षणात…10 ग्रॅम मंगळसूत्राचा भाव फक्त…वाचा ताजे रेट!

दरम्यान सोन्याचे दागिने खरेदी करू पाहणाऱ्यांसाठी आता पुन्हा एकदा नवी खुशखबर आली आहे. सोन्याचा भाव आजदेखील (22 ऑक्टोबर) घसरला आहे. त्यामुळे सामान्यांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.

| Updated on: Oct 22, 2026 | 7:22 PM
1 / 5
Gold Rate Today : गेल्या काही दिवसांपासून सोन्याचा भाव सातत्याने घसरताना दिसतोय. सोन्याच्या भावात होत असलेली ही घसरण पाहून गुंतवणूक करावी का? असे विचारले जात आहे.

Gold Rate Today : गेल्या काही दिवसांपासून सोन्याचा भाव सातत्याने घसरताना दिसतोय. सोन्याच्या भावात होत असलेली ही घसरण पाहून गुंतवणूक करावी का? असे विचारले जात आहे.

2 / 5

दरम्यान सोन्याचे दागिने खरेदी करू पाहणाऱ्यांसाठी आता पुन्हा एकदा नवी खुशखबर आली आहे. सोन्याचा भाव आजदेखील (22 ऑक्टोबर) घसरला आहे. त्यामुळे सामान्यांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.

3 / 5

सुवर्णनगरी म्हणून ओळख असलेल्या जळगावातील सराफा बाजारात सोन्या चांदीच्या दरात घसरण सुरूच आहे. सोन्याच्या दरात 1 हजारांची तर चांदीच्या दरात 7 हजार रुपयांची घसरण होत आहे.

4 / 5

या घसरणीनंतर सोन्याचा भाव जीएसटीसह 1 लाख 47 हजार 805 रुपयांपर्यंत खाली आला आहे. तर चांदीचा दर जीएसटीसह 2 लाख 10 हजार 120 रुपयांपर्यंत कमी झालाय.

5 / 5

ऐन सणासुदीच्या काळात दिवाळीच्या तोंडावर सोन्याचे दर दीड लाखांच्या आत आल्याने ग्राहकांना मोठा दिलासा. मिळाला आहे. लग्नसराई जवळ आलीय. त्यामुळे सोन्याची ही घसरण अशीच कायम राहावी, अशी अपेक्षा व्यक्त केले जात आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us