Photo : ‘गोल्फ प्लेअर’, जॅकलिनचा बेस्ट विकएंड

जॅकलिननं गोल्फ खेळताना काही फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहते. ('Golf Player', Jacqueline Fernandez's Best Weekend)

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 17:59 PM, 18 Jan 2021
1/5
जॅकलिन सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात अॅक्टिव्ह असते. ती नेहमी नवनवीन फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत चाहत्यांशी कनेक्ट होत असते.
2/5
आता तिनं गोल्फ खेळताना काही फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहते.
3/5
गुलाबी रंगाच्या ड्रेसमध्ये जॅकलिननं हे फोटोशूट केलं आहे.
4/5
'बेस्ट विकएण्ड' असं कॅप्शन देत तिनं हे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
5/5
जॅकलिनचा हा अंदाज तिच्या चाहत्यांना चांगलाच पसंतीस आला आहे.