डायमंड सिटी सुरतमध्ये निर्माण होणाऱ्या बुलेट ट्रेन स्टेशनचे ग्राफिकल फोटो पाहिलेत का; हिरासारखं दिसणार आहे स्टेशन
सुरतमध्ये सुरू होणाऱ्या बुलेट ट्रेन स्टेशनची छायाचित्रं रेल्वेमंत्रालयाकडून ट्विट करताना डायमंड सिटी सुरतमध्ये तयार होणाऱ्या बुलेट ट्रेन स्टेशनची काही ग्राफिकल फोटो शेअर केली आहेत,

1 / 3

2 / 3

3 / 3
