वसईत हॉटेलला गुजराती पाट्या दिसताच मनसेचा पारा चढला, ‘शेठ’लोकांना थेट अल्टिमेटम!

हा प्रकार समोर आल्यानंतर मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी आदेश देताच वसईतील मनसे कार्यकर्त्यांनी महामार्गावरील काठियावाडी हॉटेलवरील गुजराती पाट्यांची तोडफोड करत अनेक पाट्या खाली उतरवल्या आहेत.

| Updated on: Jul 24, 2025 | 4:40 PM
1 / 5
 मुंबई अहमदाबाद महामार्गावरील वसई येथील काठियावाडी हॉटेलवरील गुजराती पाट्या विरोधात मनसे आक्रमक झाली आहे.

2 / 5
हा प्रकार समोर आल्यानंतर मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी आदेश देताच वसईतील मनसे कार्यकर्त्यांनी महामार्गावरील काठियावाडी हॉटेलवरील गुजराती पाट्यांची तोडफोड करत अनेक पाट्या खाली उतरवल्या आहेत.

हा प्रकार समोर आल्यानंतर मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी आदेश देताच वसईतील मनसे कार्यकर्त्यांनी महामार्गावरील काठियावाडी हॉटेलवरील गुजराती पाट्यांची तोडफोड करत अनेक पाट्या खाली उतरवल्या आहेत.

3 / 5
वसई हद्दीतील वर्सोवा ब्रिज जवळील मुंबई आणि गुजरात लेन वरील काठियावाडी ढाब्यावरील पाट्यांवर मनसे कार्यकर्त्यांनी आंदोलन करत पाट्या काढल्या आहेत.

4 / 5
मुंबई अहमदाबाद महामार्गावरील वसई हद्दीत ससूनवघर, माळजीपाडा येथील दोन हॉटेलच्या पाट्या मनसे कार्यकर्त्यांनी तोडल्या आहेत.

5 / 5
तर एका हॉटेल मॅनेजरला रविवार पर्यंत अल्टिमेटम देण्यात आले आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा मराठी भाषेचा मुद्दा तापला आहे. गुजराती हॉटेलमालक नेमकं काय करणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.