GULLAK Season 5 आधी Sony LIV वर पाहा ‘या’ 5 सीरिज, मनोरंजनाचा बसेल तडका

GULLAK Season 5 : सध्या 'गुल्लक 5' सीरिजची सर्वत्र चर्चा रंगली आहे. 5 जून रोजी ओटीटी प्लॅटफॉर्म Sony LIV वर प्रदर्शित झाली आहे. सीरिजमध्ये जमील खान, गीतांजलि कुलकर्णी, हर्ष मायर आणि वैभव राज गुप्ता यांनी मुख्य भूमिका साकारली आहे. पण Sony LIV अशा देखील काही सीरिज आहे, ज्या प्रचंड हीट ठरल्या.

| Updated on: Jun 06, 2026 | 10:55 AM
1 / 5
 'गुल्लक 5' सीरिज पाहण्यासाठी 'स्कॅम 1992' नक्की पाहा. सत्य घटनेवर आधारित या सीरिजला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं आहे. त्यामुळे ही सीरिज अद्याप पाहिली नसेल तर नक्की पाहा.

2 / 5
अभिनेत्री हुमा कुरैशी स्टारर 'महारानी' सीरिज देखील चर्चेत आहे. सीरिजचे चार सीझन प्रदर्शित झाले आहेत आणि चाहरी सीझन हीट ठरले. त्यामुळे ही सीरिज देखील तुम्ही पाहू शकता.

3 / 5
वेब सीरिज 'तनाव' चे दोन सीझन प्रदर्शित झाले आहेत आणि दोन्ही सीझनला चाहत्यांनी डोक्यावर घेतलं.  ही सिरीज काश्मीरच्या पार्श्वभूमीवर आधारित आहे.

4 / 5
'स्कॅम 2003: द तेलगी स्टोरी' (Scam 2003: The Telgi Story) ही सीरिज देखील बहुचर्चित क्राइम-ड्रामा आहे. सत्य घटनेवर आधारित या सीरिजला देखील चाहत्यांनी पसंती दर्शवली. त्यामुळे ही सीरिज पाहिली नसेल तर तुम्ही पाहू शकता.

5 / 5
'अनदेखी' (Undekhi) ही एक लोकप्रिय क्राईम थ्रिलर वेब सिरीज आहे. ही सीरिज मराठीसह अन्य भाषांमध्ये देखील उपलब्ध आहे. सीरिजचे चार सीझन प्रदर्शित झाले आहे. जे प्रेक्षकांना फार आवडले. ही एक गुंतवणारी सीरिज आहे.

Follow Us