हनुमान जयंती निमित्त मुख्यमंत्री दर्शनासाठी, कार्यकर्त्यांची गर्दी

हनुमान जयंती निमित्त काल ठाणे शहरातील वसंत विहार विभागातील श्री हनुमान मंदिरात उपस्थित राहून भगवान श्री हनुमंताचे मनोभावे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दर्शन घेतले.

| Updated on: Apr 07, 2023 | 2:36 PM
1 / 5
हनुमान जयंती निमित्त काल ठाणे शहरातील वसंत विहार विभागातील श्री हनुमान मंदिरात उपस्थित राहून भगवान श्री हनुमंताचे मनोभावे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दर्शन घेतले.

हनुमान जयंती निमित्त काल ठाणे शहरातील वसंत विहार विभागातील श्री हनुमान मंदिरात उपस्थित राहून भगवान श्री हनुमंताचे मनोभावे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दर्शन घेतले.

2 / 5
राज्यातील जनतेला सुखी, समाधानी आणि आनंदी ठेव असे मागणे यावेळी मारुतीरायाच्या चरणी मागितले.

3 / 5
याप्रसंगी माजी नगरसेविका सौ.जयश्री डेव्हिड (गायकर), विभागप्रमुख जेरी डेव्हिड तसेच माजी महापौर सौ.पल्लवी कदम आणि शिवसेनेचे सर्व स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते व भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते.

4 / 5
मंदीरात कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती.

5 / 5
मुख्यमंत्री गर्दी केलेल्या कार्यकर्त्यांना निघताना हात दाखवत आहेत