Photo : ‘हॅप्पीली मॅरिड’, नताशा आणि वरुणचे खास फोटो

बॉलिवूड अभिनेता वरुण धवन अखेर 24 जानेवारीला विवाहबंधनात अडकला. (‘Happy Married’, exclusive photos of Natasha and Varun)

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 11:54 AM, 26 Jan 2021
1/5
बॉलिवूड अभिनेता वरुण धवन अखेर 24 जानेवारीला विवाहबंधनात अडकला. वरुणने फॅशन डिझायनर नताशा दलालसोबत लग्नगाठ बांधली.
2/5
3/5
वरुणचे अनेक चाहते आहेत त्यांना त्याच्या लग्नाची फार उत्सुकता होती. त्यामुळे आता वरुण नताशासोबतचे फोटो पोस्ट करत चाहत्यांना लग्नातील सुवर्ण क्षणांची झलक देतोय.
4/5
सप्तपदी घेतानासुद्धा त्यानं फोटो शेअर केले होते. सोबतच हळदीची झलकसुद्धा वरुणने चाहत्यांना दिली.
5/5
नताशा आणि वरुण या फोटोमध्ये कमाल दिसत आहेत.