जिममध्येच हार्दिक पांड्या झाला रोमँटिक, गर्लफ्रेंड माहिकासोबतच्या फोटोंची तुफान चर्चा!

हार्दिक पांड्याने पुन्हा एकदा आपल्या गर्लफ्रेंडसोबतचे फोटो शोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोमध्ये तो आपल्या प्रेयसीसोबत रोमँटिक झाल्याचे दिसत आहे. त्याचे हे फोटो सध्या सगळीकडे व्हायरल झाले आहेत.

| Updated on: Nov 19, 2025 | 5:45 PM
1 / 5
भारताचा स्टार क्रिकेटपटू हार्दिक पांड्या हा नेहमीच चर्चेत असतो. गेल्या अनेक दिवासंपासून तो माहिका शर्मा या 24 वर्षीय मॉडेलच्या प्रेमात आहे, असे बोलले जात होते. ते एकमेकांना डेट करत आहेत, असे माध्यमांत सांगितले जात जाते. या दोघांचे वेगवेगळ्या ठिकाणचे काही फोटोही समोर आले होते.

2 / 5
अलिकडेच हार्दिक पांड्याने माहिकासोबतचे आपले नाते जगजाहीर केले आहे. काही दिवसांपूर्वी हार्दिकने माहिका शर्मासोबतचे काही खास फोटो शेअर केले होते. त्यानंतर या दोघांच्या नात्याबद्दल बोललं जात होतं. आता पुन्हा एकदा हार्दिकने आपल्या गर्लफ्रेंडसोबतचे काही रोमँटिक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

3 / 5
या फोटोंमध्ये हार्दिक पांड्या माहिका शर्मासोबत दिसतोय. एका फोटोमध्ये दोघेही जीम आऊटफीटमध्ये दिसत आहेत. एका फोटोमध्ये हार्दिक त्याच्या मुलासोबत मस्ती करताना दिसत आहे. एका फोटोमध्ये तर हार्दिक पांड्याने माहिका शर्माला थेट उचलून घेतले आहे.

4 / 5
माहिकादेखील फोटोमध्ये हसत असून तिने आरशासमोर हा उभे राहून हा क्षण टिपला आहे. या दोघांच्या रोमँटिक फोटोंवर लाईक्सचा पाऊस पडत आहे. हार्दिकने शेअर केलेल्या काही फोटोंमध्ये तो क्रिकेटचा सराव करतानाही दिसतो आहे.

5 / 5
एका फोटोत तो आपल्या मुलासोबत मैदानात दिसतोय. तर दुसऱ्या एका फोटोत तो गोलंदाजी करताना दिसतोय. माहिका शर्मा एक मॉडेल आहे. हार्दिक आणि माहिका यांच्यात यांच्यात एकूण सात ते आठ वर्षांचा फरक आहे, असे बोलले जाते.