AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bajra Roti | मुबलक प्रमाणात कॅल्शियम, अनेक समस्यांवर रामबाण उपाय, जाणून घ्या बाजरी खाण्याचे Bajra Roti | मुबलक प्रमाणात कॅल्शियम, अनेक समस्यांवर रामबाण उपाय, जाणून घ्या बाजरी खाण्याचे चमत्कारिक फायदे फायदे

वातावरणातील बदलामुळे आहारात बदल करणं गरजचे असते. बाजरीत अनेक पोषक घटक असतात जे तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात. विशेषतः हिवाळ्यात बाजरी खाणे आरोग्याच्या दृष्टीने खूप फायदेशीर आहे. चला जाणून घेऊया त्याचे आरोग्य फायदे.

| Edited By: Mrunal Patil | Updated on: Dec 28, 2021 | 10:33 AM
Share
हिवाळ्यात बाजरीचे सेवन शरीरातील अंतर्गत उष्णता राखण्यासाठी खूप फायदेशीर आहे. म्हणूनच बहुतेक लोकांना थंडीच्या काळात बाजरीची भाकरी खायला आवडते.

हिवाळ्यात बाजरीचे सेवन शरीरातील अंतर्गत उष्णता राखण्यासाठी खूप फायदेशीर आहे. म्हणूनच बहुतेक लोकांना थंडीच्या काळात बाजरीची भाकरी खायला आवडते.

1 / 4
 बाजरीत मुबलक प्रमाणात कॅल्शियम असते.  हिवाळ्यात सांधे दुखण्याची समस्या आणि ऑस्टिओपोरोसिससाठी हे अत्यंत गुणकारी ठरते.

बाजरीत मुबलक प्रमाणात कॅल्शियम असते. हिवाळ्यात सांधे दुखण्याची समस्या आणि ऑस्टिओपोरोसिससाठी हे अत्यंत गुणकारी ठरते.

2 / 4
हिवाळ्यात थंडीमुळे भूक जास्त लागते, त्यामुळे लोक आजकाल विविध प्रकारचे पदार्थ बनवून जास्त खातात, त्यामुळे वजन वाढू लागते. मात्र, बाजरी वापरल्याने तुमचे वजन कमी होऊ शकते. बाजरीमध्ये आहारातील फायबर भरपूर असते जे पचनासाठी फायदेशीर असते. कोलेस्टेरॉलची पातळी कमी करून लठ्ठपणा कमी करण्यास मदत होते.

3 / 4
 बाजरीमध्ये ट्रिप्टोफॅन नावाचे अमिनो अॅसिड असते, ज्यामुळे भूक कमी होते. नाश्त्यात याचे सेवन केल्याने जास्त वेळ भूक लागत नाही आणि पोट भरलेले राहते.

बाजरीमध्ये ट्रिप्टोफॅन नावाचे अमिनो अॅसिड असते, ज्यामुळे भूक कमी होते. नाश्त्यात याचे सेवन केल्याने जास्त वेळ भूक लागत नाही आणि पोट भरलेले राहते.

4 / 4
Follow Us
बाप्पा विसर्जनाच्या प्रतीक्षेत ताटकळला; उपनगरचा राजा काल सकाळपासून...
Ganpati Visarjan 2026 : बाप्पा विसर्जनाच्या प्रतीक्षेत ताटकळला; उपनगरचा राजा काल सकाळपासून मढ जेटीवरच, प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह
राज्यात दुष्काळ जाहीर; दत्ता भरणे नेमकं काय म्हणाले?
Maharashtra Drought Issue : राज्यात दुष्काळ जाहीर; दत्ता भरणे नेमकं काय म्हणाले?
राऊत अचानक राज ठाकरेंच्या भेटीला दोघांमध्ये नेमकी काय चर्चा?
Sanjay Raut Meet Raj Thackeray : संजय राऊत अचानक राज ठाकरेंच्या भेटीला शिवतीर्थवर! दोघांमध्ये नेमकी काय चर्चा? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
मोठी अपडेट समोर! ट्रिगर-1 म्हणजे काय? महाराष्ट्रातील दुष्काळ निवारण...
मोठी अपडेट समोर! ट्रिगर-1 म्हणजे काय? महाराष्ट्रातील दुष्काळ निवारणाचा पहिला टप्पा
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील यांची नवी रणनीती; नेमकं काय ठरवलं?
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील यांची नवी रणनीती; नेमकं काय ठरवलं?
मुख्यमंत्री फडणवीसांमुळे शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार; नेत्याचं...
मुख्यमंत्री फडणवीसांमुळे शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार... बड्या नेत्याचं विधान चर्चेत
राज्यातील 265 तालुक्यात दुष्काळ जाहीर विरोधक काय म्हणतात?
Maharashtra Drought Issue : राज्यातील 265 तालुक्यात दुष्काळ जाहीर विरोधक काय म्हणतात?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील 75 टक्के भागात दुष्काळ जाहीर; म्हणजेच 265..
मोठी बातमी! महाराष्ट्रातील 75 टक्के भागात दुष्काळ जाहीर; म्हणजेच 265 तालुक्यांमध्ये...
अखेरचं मुख दर्शन; लालबागच्या राजाला कार्यकर्त्यांचा भावनिक निरोप
Lalbagcha Raja 2026 : अखेरचं मुख दर्शन; लालबागच्या राजाला कार्यकर्त्यांचा भावनिक निरोप
डोळ्यांत सामावून घेण्यासारखा क्षण; लालबागच्या राजाचे दिमाखात विसर्जन
डोळ्यांत सामावून घेण्यासारखा क्षण; लालबागच्या राजाचे दिमाखात विसर्जन