अभ्यासाला मित्राच्या खोलीवर गेली, मृतदेह आढळला, उच्च शिक्षित तरुणीसोबत घडलेल्या घटनेने खळबळ!

नांदेडमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एका उच्चशिक्षित तरुणीचा मृतदेह शंशयास्पद स्थितीत आढळला आहे. या घटनेने सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. पोलीस तपास करत आहेत.

Updated on: Nov 18, 2025 | 11:33 PM
1 / 5
साताऱ्यातील फलटण येथील रुग्णालयात एका डॉक्टर महिलेने आत्महत्या केल्यानंतर राज्यात खळबळ उडाली. या घटनेचे मोठे राजकीय पडसाद उमटले. त्यानंतर आता अशीच एक धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना नांदेड जिल्ह्यातील आहे.

2 / 5
मिळालेल्या माहितीनुसार नांदेड जिल्ह्यात एका उच्चशिक्षित तरुणीचा संशयास्पद स्थितीत मृतदेह आढळला आहे. या घटनेमुळे नांदेड जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पुढील तपास सुरू केला आहे. सध्या या तरुणीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी तिच्या मित्रावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

3 / 5
पोलीस या प्रकरणाची सखोल चौकशी करत आहेत. ती कथितपणे मित्राच्या रूमवर अभ्यास करण्यासाठी गेली होती. परंतु तिचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला आहे.

4 / 5
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी आरोपी माधव काळे याच्यावर नांदेडच्या ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आरोपीला अटकही केले आहे. दरम्यान, आता या तरुणीच्या मृत्यूबाबत संशय व्यक्त करण्यात येत आहे.

5 / 5
त्यामुळेच आता तरुणीच्या मृतदेहाला छत्रपती संभाजीनगरमध्ये पाठवून तेथील रुग्णालयात त्या मृतदेहाचे पुन्हा एकदा शवविच्छेदन केले जाणार आहे. त्यानंतर मृत्यूचा नेमका उलगडा होऊ शकणार आहे.