Photo : ‘हो जा रंगीला रे ….’, सई ताम्हणकरचा कलरफुल लूक

अभिनेत्री सई ताम्हणकर मराठी मनोरंजन विश्वाची ‘फॅशनिस्टा’ म्हणून ओळखली जाते. ('Ho Jaa Rangila Re ....', Sai Tamhankar's colorful look)

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 17:03 PM, 25 Jan 2021
1/5
अभिनेत्री सई ताम्हणकर मराठी मनोरंजन विश्वाची ‘फॅशनिस्टा’ म्हणून ओळखली जाते.
2/5
सोशल मीडियावर अभिनेत्री सई ताम्हणकर तिच्या चाहत्यांसाठी विविध फोटो पोस्ट करताना दिसते. अनेक नानाविविध लुक्स आणि गेटअपमधून सई चाहत्यांची मनं जिंकत असते.
3/5
नुकतेच सईने तिचे खास फोटो पोस्ट केले आहे. सईचे हे हटके फोटोशूट पाहून चाहते मात्र अवाक् झाले आहेत.
4/5
आता सईचा हा कलरफुल अंदाज चाहत्यांना भूरळ पाडतोय.
5/5
'हो जा रंगीला रे ....'असं कॅप्शन देत सईनं हे फोटो शेअर केले आहेत.