Horoscope Update : आजचा दिवस नेमका कसा असेल, शनी ग्रहामुळे नेमकं काय होणार? वाचा राशिभविष्य!

शनी ग्रहामुळे काही 3 एप्रिल हा दिवस काही राशींसाठी चांगला तर काही राशींसाठी वाईट ठरणार आहे. त्यामुळे नेमकी काय काळजी घ्यावी, ते जाणून घेऊ या...

| Updated on: Apr 03, 2026 | 12:56 AM
1 / 5
येत्या 17 एप्रिल रोजीपासून शनी ग्रह उत्तराभाद्रपद नक्षत्राच्या  चौथ्या चरणामध्ये प्रवेश करेल. शनीच्या या चालीमुळे अनेकांचे नशीब बदलणार आहे. काही लोकांसाठी हा बदल चांगला तर काही लोकांसाठी हा बदल वाईट ठरणार आहे.

2 / 5
सिंह राशीसाठी शनी ग्रहाचा हा बदल चांगला ठरू शकतो. या राशीच्या नशिबात 17 एप्रिल रोजीपासून चांगले दिवस येऊ शकतात. खूप दिवसांपासून अडकून पडलेले काम मार्गी लागू शकते. ऑफिसमध्ये घेतलेल्या मेहनतीला फळ मिळणार आहे. घरी आनंद नांदेल.

3 / 5
धनू राशीच्या लोकांसाठी 17 एप्रिल रोजीनंतर आर्थिक पातळीवर चांगल्या गोष्टी घडून येतील. व्यवसायात फायदा होऊ शकतो. तसेच कुठे गुंतवलेल्या रकमेतून चांगला परतावा मिळू शकतो. मित्रांना शक्य असेल तर खासगी गोष्टी सांगू नका. मित्र तुमचा फायदा घेऊ शकतो.

4 / 5
मकर राशीच्या लोकांसाठी शनी ग्रह चांगला ठरणार आहे. आर्थिक स्थितीत सुधारण होईल. मानसिक पातळीवर चांगली स्थिती असेल. मनाला शांतता लाभेल. नोकरी बदलण्याचा विचार करता येईल. खूप जुना मित्र भेटण्याची शक्यता आहे.

5 / 5
Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.

Follow Us