सिंहगडच्या जंगलात लागलेल्या आगीत हॉटेल जळून खाक, आदिवासींवर उपासमारीची वेळ

महाराष्ट्रात सध्या अनेक ठिकाणी आगीच्या घटना घडत आहेत. पण आगीच्या कशामुळे घडत आहेत हे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

| Updated on: Apr 03, 2022 | 2:56 PM
महाराष्ट्रात सध्या अनेक ठिकाणी आगीच्या घटना घडत आहेत. पण आगीच्या कशामुळे घडत आहेत हे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

महाराष्ट्रात सध्या अनेक ठिकाणी आगीच्या घटना घडत आहेत. पण आगीच्या कशामुळे घडत आहेत हे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

1 / 4
सिंहगडच्या जंगलातील लागलेल्या आगीत आदिवासींची हॉटेल जळून खाक झालं आहे.  हे हॉटेल जंगलाच्या शेजारी होतं. अचानक आलेल्या आगीने हॉटेल जळून खाकं झालं आहे.

सिंहगडच्या जंगलातील लागलेल्या आगीत आदिवासींची हॉटेल जळून खाक झालं आहे. हे हॉटेल जंगलाच्या शेजारी होतं. अचानक आलेल्या आगीने हॉटेल जळून खाकं झालं आहे.

2 / 4
हॉटेल जळाल्यामुळे आदिवासींवर उपासमारीची वेळ आली  आहे. पण  वन विभागाचे मात्र दुर्लक्ष असल्याचे पाहायला मिळाले आहे.

हॉटेल जळाल्यामुळे आदिवासींवर उपासमारीची वेळ आली आहे. पण वन विभागाचे मात्र दुर्लक्ष असल्याचे पाहायला मिळाले आहे.

3 / 4
जंगलात आग लागल्यामुळे प्राण्याचं आणि वनांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतं

जंगलात आग लागल्यामुळे प्राण्याचं आणि वनांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतं

4 / 4
Follow us
त्या एका व्यक्तीच्या बदल्यासाठी सिद्दीकींची हत्या? कोण आहे अनूज थापन?
त्या एका व्यक्तीच्या बदल्यासाठी सिद्दीकींची हत्या? कोण आहे अनूज थापन?.
'अंधारे अन् राऊत मोठे नेते, एक वाघ्या अन् ती मुरळी',मनसे नेत्याची टीका
'अंधारे अन् राऊत मोठे नेते, एक वाघ्या अन् ती मुरळी',मनसे नेत्याची टीका.
फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं कधीपर्यंत चालणार 'लाडकी बहीण' योजना?
फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं कधीपर्यंत चालणार 'लाडकी बहीण' योजना?.
बाबा सिद्दीकींवर गोळ्या झाडून पळून जाणाऱ्या आरोपीचा व्हिडीओ व्हायरल
बाबा सिद्दीकींवर गोळ्या झाडून पळून जाणाऱ्या आरोपीचा व्हिडीओ व्हायरल.
'मविआ'ची पत्रकार परिषद, ठाकरे-पटोले अन् पवार यांचा कोणावर हल्लाबोल?
'मविआ'ची पत्रकार परिषद, ठाकरे-पटोले अन् पवार यांचा कोणावर हल्लाबोल?.
निवडणुकीला पैसे वाटले, नक्की घ्या, कारण..., राज ठाकरे काय बोलून गेले?
निवडणुकीला पैसे वाटले, नक्की घ्या, कारण..., राज ठाकरे काय बोलून गेले?.
विधानसभेचे राज ठाकरेंनी रणशिंग फुंकले; 'ना युत्या, ना आघाड्या आपण… '
विधानसभेचे राज ठाकरेंनी रणशिंग फुंकले; 'ना युत्या, ना आघाड्या आपण… '.
'फुकट कसले पैसे देताय?', 'लाडकी बहीण'वरून राज ठाकरेंचे सरकारवर ताशेरे
'फुकट कसले पैसे देताय?', 'लाडकी बहीण'वरून राज ठाकरेंचे सरकारवर ताशेरे.
...म्हणून बाबा सिद्दीकींची हत्या केली, बिश्नोई गँगचा मोठा खुलासा उघड
...म्हणून बाबा सिद्दीकींची हत्या केली, बिश्नोई गँगचा मोठा खुलासा उघड.
भुजबळांचा सरकारला घरचा आहेर; हत्येची जबाबदारी गृहमंत्र्यांची नाही तर…
भुजबळांचा सरकारला घरचा आहेर; हत्येची जबाबदारी गृहमंत्र्यांची नाही तर….