अंबानींच्या घरी नोकरी कशी मिळवायची, कशी होते निवड, पगार किती? जाणून घ्या A टू Z माहिती

पण अंबानी यांच्या अँटिलिया या निवासस्थानी नोकरी मिळवण्यासाठीची प्रक्रिया नेमकी कशी असते, तिथे भरती कशाप्रकारे केली जाते, त्यांच्या घरी कोणकोणत्या पदांसाठी नोकरीची संधी असते, याबद्दल आपण सविस्तर माहिती घेऊया.

| Updated on: Dec 13, 2025 | 11:17 PM
1 / 10
रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया या अलिशान निवासस्थानी काम करण्याची इच्छा अनेकांची असते. कारण येथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा पगार लाखांमध्ये असतो. त्यांना कॉर्पोरेट कर्मचाऱ्यांप्रमाणे उत्तम सुविधा मिळतात.

2 / 10
पण अंबानी यांच्या अँटिलिया या निवासस्थानी नोकरी मिळवण्यासाठीची प्रक्रिया नेमकी कशी असते, तिथे भरती कशाप्रकारे केली जाते, त्यांच्या घरी कोणकोणत्या पदांसाठी नोकरीची संधी असते, याबद्दल आपण सविस्तर माहिती घेऊया.

पण अंबानी यांच्या अँटिलिया या निवासस्थानी नोकरी मिळवण्यासाठीची प्रक्रिया नेमकी कशी असते, तिथे भरती कशाप्रकारे केली जाते, त्यांच्या घरी कोणकोणत्या पदांसाठी नोकरीची संधी असते, याबद्दल आपण सविस्तर माहिती घेऊया.

3 / 10
अंबानींच्या घरात नोकरदार वर्गाच्या भरतीसाठी एक विशिष्ट प्रक्रिया असते. या ठिकाणी नोकरभरतीसाठी अनेकदा नामांकित एजन्सीची मदत घेतली जाते. तसेच काही वेळा वर्तमानपत्रांमध्ये जाहिरात दिली जाते.

4 / 10
अँटेलियामध्ये काम करण्यासाठी उमेदवारांचे शिक्षण आणि संबंधित कामाचे प्रमाणपत्र असणे फार महत्त्वाचे आहे. जर तुम्हाला शेफ/कूक पदांसाठी अर्ज करायचा असेल तर तुमच्याकडे मान्यताप्राप्त संस्था किंवा विद्यापीठाची हॉटेल मॅनेजमेंट किंवा कुलिनरी आर्ट्स पदवी असणे आवश्यक आहे. तर इतर म्हणजेच ड्रायव्हर, पर्सनल अटेंडंट या पदांसाठीही विशिष्ट शिक्षण आणि अनुभव आवश्यक असतो.

5 / 10
अर्जदारांना सर्वप्रथम एक कठीण लेखी परीक्षा उत्तीर्ण करावी लागते. यामध्ये सामान्य ज्ञान किंवा ज्या पदासाठी अर्ज करायचा आहे त्या संबंधित प्रश्न विचारले जातात.  लेखी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना पुढील टप्प्यात मुलाखतीसाठी बोलावले जाते.

6 / 10
अर्ज केलेल्या भूमिकेनुसार उमेदवारांची कौशल्य चाचणी घेतली जाते. तसेच अंतिम निवड होण्यापूर्वी वैद्यकीय तपासणी केली जाते. निवड झालेल्या कर्मचाऱ्यांना कामावर रुजू करण्यापूर्वी प्रशिक्षण दिले जाते.

7 / 10
अँटिलिया'मध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या कामाच्या जबाबदारीनुसार आणि कौशल्यानुसार उत्तम पगार आणि इतर सुविधा मिळतात. अनेक कर्मचाऱ्यांचा मासिक पगार 1.5 लाख ते 2 लाख रुपयांपर्यंत असतो, असे म्हटले जाते.

8 / 10
अंबानींच्या 27 मजली अँटिलिया घराची देखभाल आणि व्यवस्थापनासाठी सुमारे 600 ते 700 कर्मचारी कार्यरत आहेत. यात शेफ, हाऊसकीपिंग, सुरक्षा रक्षक, पर्सनल अटेंडंट, ड्रायव्हर या पदांचा समावेश असतो.

9 / 10
अंबानींच्या घरी काम करणाऱ्यांना पगाराव्यतिरिक्त खास सुविधाही दिल्या जातात. यात कर्मचाऱ्यांना अँटिलियामध्ये राहण्यासाठी खासगी खोल्या असतात.

10 / 10
तसेच त्यांना वैद्यकीय विमा आणि आरोग्य सुविधांमध्ये मदत केली जाते. त्यासोबतच कर्मचाऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी मदत केली जाते. तसेच विमा आणि पीएफ या सारख्या सुविधाही दिल्या जातात.