NEET चा पेपर कसा लिक झाला? खळबळजनक माहिती समोर; नाशिकमध्ये प्रिंटिंग, नंतर हरियाणा…

त्यामुळेच ही परीक्षा रद्द करण्यात आली आहे. या प्रकरणाचा आता तपास सुरू झाला असून नाशिकमधून एका व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार नीट परीक्षेचा पेपर नाशिकमधील एका प्रिंटिंग प्रेसमध्ये छापण्यात आला होता.

| Updated on: May 12, 2026 | 3:47 PM
1 / 5
नीट पेपरफुटी प्रकरणात नाशिकमधून एकाला ताब्यात घेण्यात आले आहे. 3 मे रोजी देशभारत नीट परीक्षा झाली होती. डॉक्टर होण्यासाठी लाखो विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. परंतु आता या परीक्षेतील प्रश्नपत्रिका अगोदरच फुटली होती, असे म्हटले जात आहे.

2 / 5
त्यामुळेच ही परीक्षा रद्द करण्यात आली आहे. या प्रकरणाचा आता तपास सुरू झाला असून नाशिकमधून एका व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार नीट परीक्षेचा पेपर नाशिकमधील एका प्रिंटिंग प्रेसमध्ये छापण्यात आला होता.

त्यामुळेच ही परीक्षा रद्द करण्यात आली आहे. या प्रकरणाचा आता तपास सुरू झाला असून नाशिकमधून एका व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार नीट परीक्षेचा पेपर नाशिकमधील एका प्रिंटिंग प्रेसमध्ये छापण्यात आला होता.

3 / 5
त्यानंतर नाशिकहून हा पेपर हरियाणात नेण्यात आला. तेथे तो पेपर एका डॉक्टरकडे पोहोचवण्यात आला. हरियाणातून हा पेपर पुढे राजस्थान राज्यातील जयपूर येथे पोहोचला. जयपूरहून नंतर तो जमवा रामगड येथे नेण्यात आला.

4 / 5
जमवा रामगड येथून तो पेपर सिकर येथे पोहोचला. त्यानंतर सिकरहून तो अन्य राज्यांत गेला. जम्मू काश्मीर, बिहार, केरळ या राज्यांत तो पोहोचवण्यात आला आहे. नाशिकमधील प्रिंटिंग प्रेसशी संबंधित त्या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

5 / 5
neet paper leak

neet paper leak

Follow Us