कावळा नर आहे की मादी? रंगरूप नव्हे, ‘या’ गोष्टींवरून लगेच ओळखा

कावळ्याचा नर आणि मादी रंगरूपाने अगदी सारखे दिसतात, त्यामुळे फक्त देखाव्यावरून ओळखणे कठीण असते. पण काही सोप्या गोष्टींवरून तुम्ही लगेच सांगू शकता की तो नर आहे की मादी. चला पाहूया त्या खास खुणा.

| Updated on: Oct 03, 2026 | 4:08 PM
1 / 6
कावळ्याचा नर-मादी रंगरूपाने ओळखता येत नाही.

कावळ्याचा नर-मादी रंगरूपाने ओळखता येत नाही.

2 / 6

नर कावळ्याचा आकार मोठा आणि भरदार असून त्याची मान व चोच मादीपेक्षा जास्त जाड आणि मजबूत असते, तर मादी कावळ्याचे शरीर नराच्या तुलनेत नाजूक आणि बारीक असते.

3 / 6

नर कावळ्याची शेपटी पूर्णपणे सरळ किंवा अधिक उतरती असते, तर मादीची शेपटी तुलनेने कमी उतरती असते.

4 / 6

नराचा आवाज अधिक कर्कश आणि मोठा असतो. मादी कावळ्याचा आवाज नरापेक्षा थोडा मऊ आणि उच्च पट्टीतला असतो.

5 / 6

नर कावळे स्वभावाने अधिक वर्चस्व गाजवणारे आणि धाडसी असतात. मादी कावळा साधारणपणे झाडाच्या खालच्या किंवा मधल्या सुरक्षित फांद्यांवर बसणे पसंत करते.

6 / 6

अशा सोप्या ट्रेक्सने तुम्ही लगेच कावळा नर आहे की मादी हे ओळखू शकता.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us