PHOTO: आधार कार्डावरील फोटो बदलण्यासाठी काय कराल?
सर्वप्रथम uidai.gov.in वर लॉग इन करा आणि आधार नोंदणी फॉर्म डाउनलोड करा. हा आधार नोंदणी फॉर्म तुम्हाला नजीकच्या आधार केंद्रावर जमा करावा लागेल. याठिकाणी तुमचे बायोमेट्रिक डिटेल घेतले जातील.
Non Stop LIVE Update