AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune | पुण्यातील आझम कॅम्पसमध्ये हिजाब घालून एकवटल्या शेकडो मुस्लिम तरुणी ; ‘या’ गोष्टीची केली मागणी

पुणे - शहरातील आझम कॅम्पसमध्ये हिजाब घालून शेकडो तरुणी एकत्र येत कर्नाटकमध्ये हिजाब प्रकरणावरून घडलेल्या घटनेचा निषेध केला. यामध्ये मोठ्या संख्यने महिला व तरुणी सहभागी झाल्या होत्या. हिजाब परिधान करणे हा आमचा अधिकार असल्याची भूमिका यावेळी सहभागी घेतली होती.

| Edited By: प्राजक्ता ढेकळे | Updated on: Feb 18, 2022 | 5:15 PM
Share
पुण्यातील आझम कॅम्पस येथे  कर्नाटकमध्ये हिजाब प्रकरणावरून घडलेल्या घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी  आझम कॅम्पसमध्ये शेकडो विद्यार्थिनी हिजाब घालून सहभागी झाल्या होत्या. यावेळी आझम कॅम्पसच्या बाहेर  पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता

1 / 5
हिजाब प्रकरणावरून  संपूर्ण देशभारात सुरु असलेले राजकारण थांबावावे अशी मुख्य मागणी  या मागणीसाठी शहरातील  आझम  कॅम्पसमध्ये महासभेचे आयोजन करण्यात आले होते.

हिजाब प्रकरणावरून संपूर्ण देशभारात सुरु असलेले राजकारण थांबावावे अशी मुख्य मागणी या मागणीसाठी शहरातील आझम कॅम्पसमध्ये महासभेचे आयोजन करण्यात आले होते.

2 / 5
हिजाब परिधान करणे हा आमचा अधिकार आहे. आमच्या हिजाब घालण्याने कुणालाही समस्यां नसावी.  हिजाबसोबत छेडछाड करण्याचा अर्थ  म्हणजे तुम्ही  संविधानाच्या सोबत छेडछाड करत आहात अशी भावना तरुणीनी व्यक्त केली आहे.

हिजाब परिधान करणे हा आमचा अधिकार आहे. आमच्या हिजाब घालण्याने कुणालाही समस्यां नसावी. हिजाबसोबत छेडछाड करण्याचा अर्थ म्हणजे तुम्ही संविधानाच्या सोबत छेडछाड करत आहात अशी भावना तरुणीनी व्यक्त केली आहे.

3 / 5
 हिजाब घालणे हा आमचा अधिकार व कर्तव्य आहे, ते कर्तव्य आम्ही पाळणार अशी भूमिका यामध्ये 
सहभागी झालेल्या तरुणींनी घेतली होती.

हिजाब घालणे हा आमचा अधिकार व कर्तव्य आहे, ते कर्तव्य आम्ही पाळणार अशी भूमिका यामध्ये सहभागी झालेल्या तरुणींनी घेतली होती.

4 / 5
कुला जमाती  तलजीम पुणे या संस्थेच्या वतीने या आझम कॅम्पसयामध्ये या महासभेचे आयोजन  करण्यात आले होते.

कुला जमाती तलजीम पुणे या संस्थेच्या वतीने या आझम कॅम्पसयामध्ये या महासभेचे आयोजन करण्यात आले होते.

5 / 5
Follow Us
जरांगे पाटलांच्या उपोषणाचा आज सहावा दिवस! शिष्टमंडळाची आज पुन्हा भेट
Manoj Jarange Patil | जरांगे पाटलांच्या उपोषणाचा आज सहावा दिवस! सरकारच्या शिष्टमंडळाची आज पुन्हा भेट, चर्चेकडे महाराष्ट्राचं लक्ष
मसाज सेंटरच्या नावाखाली काय सुरू होतं?; पोलिसांनी टाकला छापा
Nanded | मसाज सेंटरच्या नावाखाली काय सुरू होतं?; डमी ग्राहक पाठवून पोलिसांनी टाकला छापा, 7 महिलांची सुटका
माझा भाऊ गेला, आता सत्ता हे लोक उपभोगत आहेत! सुप्रिया सुळे संतापल्या
Supriya Sule on Ajit Pawar Accident | माझा भाऊ गेला, आता सत्ता हे लोक उपभोगत आहेत! सुप्रिया सुळे संतापल्या; अजित पवारांच्या अपघातावरून घणाघात
जरांगे पाटलांच्या समर्थनार्थ मराठा समाजाचा एल्गार! परळी बंद
Maratha Reservation | जरांगे पाटलांच्या समर्थनार्थ मराठा समाजाचा एल्गार! परळी बंद, हिंगोली-नांदेडमध्ये रास्ता रोको
मुंबईत RSS-BJPची मोठी समन्वय बैठक! फडणवीसांसह मंत्री उपस्थित
Mumbai RSS BJP | मुंबईत RSS-BJPची मोठी समन्वय बैठक! फडणवीसांसह मंत्री उपस्थित; राजकीय-सामाजिक मुद्द्यांवर मंथन
धनगर समाजाचा 7 सप्टेंबरला राज्यव्यापी एल्गार! ST आरक्षणाच्या मागणीसाठी
Gopichand Padalkar | धनगर समाजाचा 7 सप्टेंबरला राज्यव्यापी एल्गार! ST आरक्षणाच्या मागणीसाठी महाराष्ट्रभर आंदोलनाची हाक
चेंबूरमधील गुड लक आणि अशफाक बेकरीचा FSSAI परवाना निलंबित
Mumbai FDA : चेंबूरमधील गुड लक आणि अशफाक बेकरीचा FSSAI परवाना निलंबित; स्वच्छता निकषांचे उल्लंघन
सुप्रीम कोर्टात शिंदेंच्या शिवसेनेच्या युक्तिवादाचे 29 मुद्दे, 28...
Shivsena Hearing : सुप्रीम कोर्टात शिंदेंच्या शिवसेनेच्या युक्तिवादाचे 29 मुद्दे, 28 वा मुद्दा सर्वात खास
जरांगे नावाची सिरीज, प्रोड्युसर शिंदे, हिरो मनोज जरांगे आणि...
जरांगे नावाची सिरीज, प्रोड्युसर शिंदे, हिरो मनोज जरांगे आणि... गुणरत्न सदावर्तेंची पत्रकार परिषद ऐकाच!
माझ्या भावाच्या अपघातावर एफआयआर नाही मात्र अमित ठाकरेंवर...
माझ्या भावाच्या अपघातावर एफआयआर नाही मात्र अमित ठाकरेंवर... सत्ताधारी पक्षाच्या भूमिकेवर सुळे संतापल्या