Photo : देशासाठी महत्वाचा दिवस, बिहार, मध्यप्रदेश, कर्नाटक आणि यूपीसह अन्य राज्यांमध्ये मतमोजणीला सुरुवात

बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीचे निकाल लागायला सुरुवात झाली आहे. (counting of votes begins in Bihar and other states including UP)

Nov 10, 2020 | 3:55 PM
VN

|

Nov 10, 2020 | 3:55 PM

बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीचे निकाल लागायला सुरुवात झाली आहे. तर मध्यप्रदेश, कर्नाटक आणि उत्तर प्रदेशातील विधानसभा पोटनिवडणुकांसाठीही मतमोजणी सुरू झाली आहे. त्यामुळे या ठिकाणी कुणाची सरशी होणार याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे.

1 / 7
देशभरातील नागरिकांची नजर आहे ती म्हणजे बिहार विधानसभेच्या 243 जागांच्या निकालांवर. एनडीए की महागठबंधन कोण बाजी मारणार यावर सगळ्यांचं लक्ष आहे.

2 / 7
 तर मध्यप्रदेशमध्ये 28 जागांसाठीच्या पोट निवडणुकीची मतमोजणी सुरू झाली आहे. या जागांचे निकाल हाती आल्यावर मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहानकडेच सत्ता राहणार की काँग्रेस नेते कमलनाथ बाजी मारणार हे स्पष्ट होणार आहे.

3 / 7
मध्यप्रदेशात 19 जागांवर भाजपा आघाडीवर आहे. या निमित्तानं मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी पक्षातील नेत्यांचं तोंड गोड केलं आहे.

4 / 7
गुजरातमध्ये विधानसभेच्या आठ जागांसाठी मतमोजणी सुरू आहे.

5 / 7
बिहार विधानसभेसाठी झालेल्या निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. राज्यात सध्या एनडीए आघाडीवर असली तरी तेजस्वी यादव यांच्या समर्थकांना राजदचीच सत्ता येईल असा विश्वास आहे.

6 / 7
 यंदा कोरोनाचं वातावरण असल्याने सर्व मतदान केंद्रावर संपूर्णपणे काळजी घेण्यात येत आहे.

7 / 7

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें