Photo : कोल्हापुरात धुमशान; विजयी उमेदवारांचा प्रचंड जल्लोष

कोल्हापूर जिल्ह्यातील बारवे गावात शिवसेना आमदार आबिटकट गटाची सत्ता पाहायला मिळतेय. (In Barve village of Kolhapur district, Shiv Sena MLA Abitkat group is in power.)

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 11:18 AM, 18 Jan 2021
1/5
राज्यातील 34 जिल्ह्यांमध्ये 12 हजार 711 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका पार पडल्या. या सर्व ग्रामपंचायत निवडणुकांची मतमोजणी होते आहे.
2/5
राज्यातील 14,234 ग्रामपंचायतींसाठी निवडणुका जाहीर झाल्या होत्या. मात्र, त्यापैकी 1,523 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत.
3/5
कोल्हापूर जिल्ह्यातील बारवे गावात शिवसेना आमदार आबिटकट गटाची सत्ता पाहायला मिळतेय.
4/5
Nanded Halda gram panchyat election results
प्रातिनिधिक छायाचित्र
5/5
आनंदात कार्यकर्ते गुलाल उधळत जल्लोष साजरा करत आहेत.