PHOTO | Health Benefits : निरोगी आतड्यांसाठी आहारात या पदार्थांचा करा समावेश

आतड्या हा आपल्या शरीरातील एक महत्वाचा भाग आहे. आपण जे काही खातो आणि पितो, त्याचे पचन आणि शोषण लहान आणि मोठ्या आतड्यात होते. आतडे निरोगी राहण्यासाठी आपण या गोष्टी आहारात समाविष्ट करू शकता. (Include these foods in the diet for a healthy gut)

| Updated on: May 07, 2021 | 7:01 AM
ओटमीलमध्ये फायबर असते. जे विरघळणारे आणि अविघटनशील दोन्ही आहे. याचे सेवन केल्याने पाचन तंत्र निरोगी राहते.

ओटमीलमध्ये फायबर असते. जे विरघळणारे आणि अविघटनशील दोन्ही आहे. याचे सेवन केल्याने पाचन तंत्र निरोगी राहते.

1 / 5
डार्क चॉकलेटमध्ये अँटीऑक्सिडेंट असते. हे आतड्यांमधील चांगल्या बॅक्टेरियासाठी अतिशय लाभदायक असते.

डार्क चॉकलेटमध्ये अँटीऑक्सिडेंट असते. हे आतड्यांमधील चांगल्या बॅक्टेरियासाठी अतिशय लाभदायक असते.

2 / 5
ब्रोकोलीमध्ये कोलन असते. हे आतड्यांमधील चांगल्या आणि वाईट बॅक्टेरियांमधील स्वास्थ संतुलन राखते.

ब्रोकोलीमध्ये कोलन असते. हे आतड्यांमधील चांगल्या आणि वाईट बॅक्टेरियांमधील स्वास्थ संतुलन राखते.

3 / 5
ग्रीन टीमध्ये पोलीफेनॉल असते. हे गुड बॅड बॅक्टेरिया आणि फॅटी अॅसिडची पातळी योग्य ठेवण्यास मदत करते.

ग्रीन टीमध्ये पोलीफेनॉल असते. हे गुड बॅड बॅक्टेरिया आणि फॅटी अॅसिडची पातळी योग्य ठेवण्यास मदत करते.

4 / 5
दिवसभरात किमान एक केळे खा, त्वचेचे सौन्दर्य वाढावा; जाणून घ्या विविध फायदे

दिवसभरात किमान एक केळे खा, त्वचेचे सौन्दर्य वाढावा; जाणून घ्या विविध फायदे

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.
तिढा सुटला,रत्नागिरी-सिंधुदुर्गच्या उमेदवारीवर सामंतांकडून मोठा निर्णय
तिढा सुटला,रत्नागिरी-सिंधुदुर्गच्या उमेदवारीवर सामंतांकडून मोठा निर्णय.
राणा दाम्पत्य अडसूळ कुटुंबीयांच्या घरी, नवनीत राणांना पाठिंबा मिळणार?
राणा दाम्पत्य अडसूळ कुटुंबीयांच्या घरी, नवनीत राणांना पाठिंबा मिळणार?.
महायुतीत जागांचा तिढा सुटला, कुणाला कुठं मिळणार लोकसभेचं तिकीट?
महायुतीत जागांचा तिढा सुटला, कुणाला कुठं मिळणार लोकसभेचं तिकीट?.
मतांसाठी कचाकचा बटण, घटनेसाठी किरकोळ बदल ते दौपदी...दादा सापडले वादात
मतांसाठी कचाकचा बटण, घटनेसाठी किरकोळ बदल ते दौपदी...दादा सापडले वादात.
दादांना पक्षचिन्ह मिळाल, पण जागांच काय? प, महाराष्ट्रातून घड्याळ गायब?
दादांना पक्षचिन्ह मिळाल, पण जागांच काय? प, महाराष्ट्रातून घड्याळ गायब?.
तर तुतारी वाजवून टाका, राणांच्या विधानानंतर सुजय विखेंच वक्तव्य चर्चेत
तर तुतारी वाजवून टाका, राणांच्या विधानानंतर सुजय विखेंच वक्तव्य चर्चेत.