IND vs AUS : युवा आहे पण छावाय, तिसऱ्या सामन्यात न खेळता भारताच्या या खेळाडूला मॅन ऑफ द सीरीज
भारत आणि ऑस्ट्रिलियामध्ये झालेल्या तिसऱ्या सामन्यामध्ये कांगारूंनी दमदार विजय मिळवला. या सामन्यात भारतीय संघाची फलंदाजी ढेपाळली. रोहित शर्मा बाद झाल्यावर मोठी भागीदारी काही झाली नाही. ऑस्ट्रेलियाने दिलेल्या 352 ने धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाचा डाव 286 धावांवर आटोपला. भारताने मालिका 2-1 खिशात घातली खरी पण शेवट गोड करता आला नाही. भारताचा पराभव झाला असला तरी तिसऱ्या सामन्यामध्ये न खेळणाऱ्या भारतीय संघाच्या खेळाडूला मॅन ऑफ द सीरीज देत गौरवण्यात आलं.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
कॅप्टन केएल राहुल याचा रोहितला मोठा झटका, नक्की काय?
शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल कोणत्या पदार्थांमुळे वाढते?
तुमच्या घरात लहान मुल असेल तर, त्याला खारीक नक्की द्या, कारण...
बॉसी लूकमध्ये करीना कपूर हिच्या दिलखेच अदा, पाहून चाहते घायाळ
Ajit Pawar Son Wedding : जय पवार-ऋतुजा पाटील अडकले लग्नबंधनात,सुंदर फोटो समोर
थंडीत पपई खाण्याचे काय मिळतात फायदे ?
