
TVS Jupiter 125 Mileage : टीवीएस जुपीटरची किंमत 73,700 रुपये आहे. ही स्कूटर CVT ऑटोमेटिक ट्रान्समिशन सोबत येते. या स्कूटरच्या मायलेजबद्दल बोलायच झाल्यास 50 to 62 km/l मायलेज मिळतो. ही स्कूटर 5.1 लीटर फ्यूल टँक कॅपेसिटीसोबत येते. फुल टँकमध्ये ही स्कूटर 255 किलोमीटर पर्यंत पळू शकते.

TVS NTORQ 125 : या स्कूटरची सुरुवातीची किंमत 92,471 रुपये आहे. XT मॉडलची किंमत 1,07,471 रुपये आहे. मायलेजबद्दल बोलायच झाल्यास 47 km/l मायलेज मिळतो.

Suzuki Access 125 : सुजुकी ऐक्सेस 125 चा मायलेज 45 kmpl आहे. ड्रम अलॉय वेरिएंटच्या किंमतीबद्दल बोलायच झाल्यास याची एक्स शोरूम किंमत 79,899 रुपये आहे. ऑन-रोड किंमत 92,535 रुपये आहे.

OLA S1 PRO : ओला एस वन प्रो ची सर्टिफाइड रेंज 195km आहे, 11kW चा पीक पावर आणि 120 km/h टॉप स्पीड ऑफर करतो. ओलाच्या या स्कूटरची किंमत 1,34,999 रुपये आहे.

Chetak : चेतक स्कूटरची सुरुवातीची किंमत 99,998 रुपये आहे. या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये 2.88kwh बॅटरी मिळते. 123 km रेंज आणि 63kmph टॉप स्पीड आहे.