Nora Fatehi BF: करोडपती फुटबॉलपटूला डेट करतेय नोरा फतेही? अभिनेत्रीचा बॉयफ्रेंड आहे तरी कोण?

सध्या बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेही चांगलीच चर्चेत आहे. नोरा एका बड्या फूटबॉलपटूला डेट करत असल्याचे म्हटले जात आहे. आता हा फूटबॉलपटू कोण आहे? चला जाणून घेऊया...

आरती बोराडे | Updated on: Jan 13, 2026 | 2:03 PM
1 / 6
बॉलिवूडमधील अतिशय सुंदर आणि हॉट अभिनेत्रींच्या यादीमधील एक अभिनेत्री म्हणजे नोरा फतेही. तिचे सौंदर्यावर चाहते फिदा असतात. नोराच्या खासगी आयुष्याविषयी जाणून घेण्यासाठी चाहते कायमच आतुर असतात. सध्या नोरा कोणाला डेट करत आहे? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. चला जाणून घेऊया त्याविषयी

2 / 6
अभिनेत्री नोरा फतेही आपल्या लव्ह लाइफमुळे सध्या चांगलीच चर्चेत आली आहे. असा दावा केला जात आहे की नोरा फतेहीला तिच्या स्वप्नातील राजकुमार मिळाला आहे. मोरक्कन ब्यूटी म्हणूनो लोकप्रिय असणारी ही अभिनेत्री एका फुटबॉलपटूला डेट करत आहे. आता तो फुटबॉलर कोण आहे? जाणून घेऊया...

3 / 6
समोर आलेल्या माहितीनुसार, नोरा फतेही मोरक्कोचा स्टार फुटबॉलपटू अशरफ हकीमीला डेट करत आहे. या संपूर्ण प्रकरणावर आतापर्यंत नोरा आणि हकीमी दोघांनीही मौन बाळगले आहे. त्यांनी त्यांच्या नात्याची अधिकृत घोषणा केलेली नाही. त्यामुळे त्यांच्या अफेअरच्या चर्चा वाढतच आहेत.

4 / 6
खरेतर हे संपूर्ण प्रकरण तेव्हा चर्चेत आले जेव्हा नोरा फतेही मोरक्को दौऱ्यावर होती. तिने तिथे अफ्रीका कप ऑफ नेशन्स (AFCON)चा एक सामना स्टेडियममध्ये बसून पाहिला. त्यानंतर तिने इंस्टाग्राम स्टोरीवर मोरक्को टीमच्या विजयाचा जल्लोष साजरा करत पोस्ट केली. त्यानंतरच चाहत्यांमध्ये अफवा वाढू लागल्या.

5 / 6
या चर्चांना आणखी जोर तेव्हा आला जेव्हा रेडिट यूजर्सनी दावा केला की अशरफ हकीमीने नोराची ही पोस्ट लाइक केली. सध्या तरी नोरा आणि हकीमी यांनी या प्रश्नांवर कोणतेही विधान केलेले नाही.

6 / 6
२७ वर्षीय अशरफ हकीमी जगातील टॉप राइट-बॅक्सपैकी एक मानला जातो. तो फ्रान्सच्या क्लब पॅरिस सेंट-जर्मेन (PSG) साठी खेळतो. माद्रिदमध्ये जन्मलेला हकीमी आंतरराष्ट्रीय स्तरावर मोरक्कोसाठी खेळतो आणि तो टीमचा कर्णधारही आहे. अशरफ हकीमीची यापूर्वी स्पॅनिश अभिनेत्री हिबा अबूकशी लग्न झाले होते. त्यांचे नाते २०२० ते २०२३ पर्यंत चालले. त्यांना दोन मुले आहेत - आमीन आणि नईम. २०२३ मध्ये या जोडप्याचा घटस्फोट झाला.