Photo: जरा सा झूम लू मैं… जॅकलीनने धरला ताल

आता जॅकलिननं डान्सिंग अंदाजात काही फोटो शेअर केले आहेत. (Jacqueline's Dancing look, see photo)

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 13:43 PM, 19 Jan 2021
1/5
जॅकलिन सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात अॅक्टिव्ह असते. ती नेहमी नवनवीन फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत चाहत्यांशी कनेक्ट होत असते.
2/5
जॅकलिनं हे फोटो तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
3/5
'Time is now Queens ❤️'असं कॅप्शन देत तिनं हे सुपरहिट फोटो चाहत्यांसाठी शेअर केले आहेत.
4/5
या ड्रेसमध्ये जॅकलिन प्रचंड हॉट दिसतेय. तिच्या चाहत्यांकडून हे फोटो शेअर करण्यात येत आहेत.
5/5
पायाच्या बोटांवर पूर्ण भार देऊन या पोजिशनमध्ये उभं राहणं हे खूप अवघड असतं. जॅकलिननं हे उत्तमरित्या केलं आहे त्यामुळे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे.