Photo : अंदाज काजलचा… लग्नानंतरचे रोमँटिक फोटो व्हायरल

मुंबईत काजलचा ग्रँड विवाह सोहळा पार पडला. लग्नानंतर आता तिनं नवऱ्यासोबतचे फोटो पोस्ट करण्यास सुरुवात केली आहे. (Kajal Aggrawal's post wedding photoshoot )

VN | Updated on: Nov 06, 2020 | 3:24 PM
1 / 6
अभिनेत्री काजल अग्रवाल नुकतीच लग्न बंधनात अडकली आहे. प्रियकर गौतम किचलूसोबत तिनं लग्नगाठ बांधली आहे.

अभिनेत्री काजल अग्रवाल नुकतीच लग्न बंधनात अडकली आहे. प्रियकर गौतम किचलूसोबत तिनं लग्नगाठ बांधली आहे.

2 / 6

मुंबईत तिचा ग्रँड विवाह सोहळा पार पडला. लग्नानंतर आता तिनं नवऱ्यासोबतचे फोटो पोस्ट करण्यास सुरुवात केली आहे.

3 / 6

वेगवेगळ्या थीमसोबत तिनं फोटोशूट केला आहे. याची झलक ती तिच्या इन्स्टाग्रामवरुन सतत देत आहे.

4 / 6

नवऱ्यासोबत तिनं रोमॅन्टिक फोटो शेअर केले आहेत. हे फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत.

5 / 6

मुंबईतील ताज हॉटेलमध्ये हे फोटोशूट केल्याचं दिसतंय. या फोटोच्या मागे मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया दिसत आहे.

6 / 6

पेस्टल रंगाच्या ट्रेंडिंग कपड्यांमध्ये ही जोडी कमालीची दिसत आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us