AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kareena Kapoor | बेस्ट फ्रेंडच्या वाढदिवसानिमित्त करिना कपूरची खास पोस्ट

| Updated on: Oct 10, 2020 | 12:45 PM
Share
बॉलिवूड अभिनेत्री करिना कपूर सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रीय आहे. कधी कुटुंबासोबतचे फोटो तर कधी हटके फोटोशूट ती नेहमी सोशल मीडियावर पोस्ट करत असते. आता करिनानं सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली खास मैत्रीण मल्लिका भट्टला खास शुभेच्छा दिल्या आहेत . तिनं आपल्या गर्ल गॅंगचा फोटो पोस्ट करत 'Happy Birthday my BFF... Love You Forever'असं कॅप्शन दिलं आहे. या फोटोमध्ये मलायका अरोरा, अमृता अरोरा आणि मल्लिका भट्ट एकत्र दिसत आहेत.

1 / 5
अमृता अरोरानंसुद्धा मल्लिकाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. अमृतानं मलायका आणि मल्लिकासोबत फोटो शेअर केला आहे. फोटोसोबत ' Happy Birthday our Darling, Mallikss love you longtime,stay crazy and beautiful and keep entertaining us, like u do  ' असं कॅप्शन दिलं आहे.

2 / 5
करिना गेल्या काही दिवसांपासून आगामी सिनेमा 'लाल सिंह चढ्ढा' च्या चित्रीकरणासाठी दिल्लीत दाखल झाली आहे. तिच्यासोबत अभिनेता सैफ अली खान आणि मुलगा तैमुरही दिल्लीमध्ये आहेत.'लाल सिंह चढ्ढा' या चित्रपटात करिना कपूर सोबत आमीर खान मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

3 / 5
'लाल सिंह चढ्ढा' हा चित्रपट हॉलिवूडच्या 'फॉरेस्ट गंप' या चित्रपटाचा  रिमेक आहे. या चित्रपटाचं चित्रीकरण पंजाब, हिमाचल या शहरांमध्ये झालं आहे.

'लाल सिंह चढ्ढा' हा चित्रपट हॉलिवूडच्या 'फॉरेस्ट गंप' या चित्रपटाचा रिमेक आहे. या चित्रपटाचं चित्रीकरण पंजाब, हिमाचल या शहरांमध्ये झालं आहे.

4 / 5
या सिनेमाच्या चित्रीकरणासाठी जात असतानाचा प्रवासातील एक फोटोही करिनाने शेअर केला आहे.

या सिनेमाच्या चित्रीकरणासाठी जात असतानाचा प्रवासातील एक फोटोही करिनाने शेअर केला आहे.

5 / 5
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर.
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?.
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.