Photo: कर्नाटकात शरद पवारांचे जंगी स्वागत; डी. के. शिवकुमार यांनी केले स्वागत, कर्नाटकचे मुख्यमंत्रीही भेटीला

| Updated on: Apr 18, 2022 | 4:46 PM

शरद पवार यांच्या हस्ते आज बंगळुरू येथील बनसवाडी येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाचे उद्घाटन होणार आहे. या कार्यक्रमाला राष्ट्रवादीच्या नेत्यांसह काँग्रेसचे नेतेही उपस्थित राहणार आहेत.

1 / 4
राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार कर्नाटक राज्याच्या दौऱ्यावर आहेत त्यानिनित्त कर्नाटक प्रदेश काँग्रेसच अध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनी त्यांचे स्वागत केले.

2 / 4
जळगाव दौऱ्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार आज बंगळूरु दौऱ्यावर आहेत. त्यानिमित्त कर्नाटकच्या राजधानीत शरद पवार यांचे जंगी स्वागत करण्यात आले. त्यांच्या स्वगताला कर्नाटकातील काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि पदाधिकारी उपस्थि होते.

3 / 4
महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागातील दौरा करुन आता राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार कर्नाटकचे दौऱ्यावर आहेत. बंगळूरु येथे आज त्यांची काँग्रेससह वेगवेगळ्या पक्षाती नेत्यांनी भेट घेतली आहे. आजच्या दौऱ्यानिमित्त कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. बोम्मई यांनी शरद पवारांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी विकासाच्या मुद्यावर चर्चा केली असल्याचे त्यांनी सांगितले.

4 / 4